शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अजब! चंद्राचा तुकडा विक्रीला; किंमत करोडोंच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 16:04 IST

चंद्राचा हा तुकडा एका लघू ग्रह किंवा धुमकेतूला आदळल्याने तुटला असावा. यानंतर हा तुकडा सहाराच्या वाळवंटात पडला.

ब्रिटनच्या लंडन शहरामध्ये एक चंद्राचा तुकडा विक्रीला ठेवण्यात आला आहे. या तुकड्याचे वजन १३.५ किलो आहे. या तुकड्याची सुरुवातीची किंमत दोन दशलक्ष पाऊंड म्हणजेच १९ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. लंडनच्या लिलाव करणारी क्रिस्टीने हा लिलाव ठेवला आहे. 

चंद्राचा हा तुकडा एका लघू ग्रह किंवा धुमकेतूला आदळल्याने तुटला असावा. यानंतर हा तुकडा सहाराच्या वाळवंटात पडला. या तुकड्याला एनडब्ल्यूए-12691 हे नाव देण्यात आले आहे. हा पृथ्वीवर मिळालेला चंद्राचा पाचवा सर्वांत मोठा तुकडा आहे. अधिकृतरित्या पृथ्वीवर चंद्राचे ६५० किलोचे तुकडे आहेत. यामध्ये हा देखील आहे. या तुकड्याचा आकार फुटबॉल एवढा आहे. क्रिस्टीचे विज्ञान आणि प्रकृतीच्या इतिहासाचे प्रमुख जेम्स ह्यसलोप यांनी सांगितले की, तुमच्या हातात असा तुकडा ठेवण्याची संधी आहे जी तुम्ही कधीही विसरू शकणार नाही. 

हा एक चंद्राचा खराखुरा तुकडा आहे. हा तुकडा माणसाच्या डोक्यापेक्षा थोडा मोठा आहे. संग्रहालयांकडून चांगली किंमत मिळण्याची आशा आहे. चंद्राप्रती प्रेम किंवा रुचि ठेवणाऱ्या व्यक्तीसाठी ही एक पर्वणीच आहे. हा तुकडा एका अज्ञात संशोधकाकडून सहारा वाळवंटात शोधण्यात आला आहे. यानंतर हा तुकडा एकाकडून दुसऱ्याकडे, तिसऱ्याकडे असा फिरत राहिला. हा दगड आता क्रिस्टीकडे आहे. 

 

धक्कादायक! इराणने स्वत:च्याच युद्धनौकेवर मिसाईल डागले; 19 नौसैनिकांचा मृत्यू

टॅग्स :saleविक्रीLondonलंडन