शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

Starlink Satellites: अंतराळात आले भीषण वादळ, स्टारलिंकच्या 40 सॅटेलाइट्स बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 11:17 IST

Starlink Satellites: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीने अंतराळात पाठवलेले 40 सॅटेलाइट भूचुंबकीय/सौर वादळामुळे बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.

नवी दिल्ली: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (ElonMusk) यांना मोठा फटका बसला आहे. मस्क यांची कंपनी स्टारलिंकने अंतराळात पाठवलेले 40 सॅटेलाइट बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. प्रक्षेपणाच्या एका दिवसानंतर अंतराळात आलेल्या एका भूचुंबकीय वादळामुळे (Geomagnetic storm) स्टारलिंकचे हे 40 सॅटेलाइट बेपत्ता झाले आहेत.

एलोन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सने गुरुवारी माहिती देताना सांगितले की, फाल्कन 9 रॉकेटच्या माध्यमातून 49 स्टारलिंक उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवण्यात आले होते. पण, प्रक्षेपणाच्या एका दिवसानंतर अंतराळात आलेल्या मोठ्या भूचुंबकीय/सौर वादळात सापडून 40 सॅटेलाइट बेपत्ता झाले. दरम्यान, एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने सॅटेलाइट नष्ट होण्याची घटना मोठी मानली जात आहे.

काय आहे भूचुंबकीय किंवा सौर वादळ ?भूचुंबकीय किंवा सौर वादळे हे एकप्रकारचे सौर प्लाझ्मा आहेत. हे सौर पृष्ठभागावरुन अतिशय वेगाने बाहेर पडतात. सूर्यातून निघणाऱ्या सनस्पॉट्समुळे ही चुंबकीय ऊर्जा निघते आणि याचेच रुपांतर नंतर वादळात होते. ही वादळे काही मिनिटांपासून काही तासांपर्यंत टिकू शकतात. स्टारलिंकच्या उपग्रहांवर परिणाम करणारे हे सौर वादळ 1 आणि 2 फेब्रुवारी रोजी आले होते. 3 फेब्रुवारी रोजी या सौर वादळाबाबत माहिती समोर आली.

सर्वात मोठे वादळकोलकाता येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) च्या सेंटर फॉर एक्सलन्स इन स्पेस सायन्सेस इंडिया (CESSI) चे प्रमुख भौतिकशास्त्रज्ञ दिव्येंदू नंदी म्हणतात की, हे सौर वादळ असामान्य आणि मोठे होते. अशाप्रकाचे वादळ आतापर्यंत कधीच पाहिले गेले नाही.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल