शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

ज्या विद्यार्थ्याने मारली कारला टक्कर, त्याच्यावरच शिक्षिकेचा जडला जीव; मग करून बसली असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 18:53 IST

America : ब्रासीलिन हाउघीने काही दिवसातच विद्यार्थ्याला तिचे हॉट फोटो पाठवले होते आणि घरी येण्यास सांगितलं होतं. २५ सप्टेंबरला जेव्हा विद्यार्थी तिच्या घरी गेला तेव्हा त्यांनी आधी दारूचं सेवन केलं.

एका स्पोर्ट्स शिक्षिकेला आपल्या विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवणं महागात पडलं आहे. तिच्यावर लैंगिक शोषणाच्या आरोपात केस दाखल करण्यात आली असून दोषी आढळल्यास तिला २० वर्षांची शिक्षाही होऊ शकते. आरोपी अमेरिकेतील (America) आयोवा येथील एका हायस्कूलमध्ये वॉलीबॉलची कोच होती. विद्यार्थी आणि तिची भेट एका अपघातामुळे झाली होती. ज्यानंतर दोघे जवळ आले.

कार पार्किंगमध्ये झाली होती भेट

'डेली स्टार' मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, जीएमजी कम्युनिटी स्कूल डिस्ट्रिक्टची वॉलीबॉल कोच २२ वर्षीय ब्रासीलिन हाउघीची भेट १७ वर्षीय विद्यार्थ्यासोबत शाळेच्या पार्किंगमध्ये भेट झाली होती. विद्यार्थ्याने चुकून ब्रासीलिनच्या कारला टक्कर मारली होती. यामुळे दोघांमध्ये संवाद झाला आणि त्यांनी एकमेकांना त्यांचे फोन नंबर दिले. त्यानंतर दोघे सतत बोलत होते. अपघाताची ही घटना गेल्यावर्षीची सप्टेंबरमधील आहे.

कोचने पाठवले होते हॉट फोटो

ब्रासीलिन हाउघीने काही दिवसातच विद्यार्थ्याला तिचे हॉट फोटो पाठवले होते आणि घरी येण्यास सांगितलं होतं. २५ सप्टेंबरला जेव्हा विद्यार्थी तिच्या घरी गेला तेव्हा त्यांनी आधी दारूचं सेवन केलं. नंतर शारीरिक संबंध ठेवले. हा प्रकार डिसेंबरपर्यंत सुरू होता. पोलिसांना चौकशी दरम्यान अल्पवयीन विद्यार्थ्याने सांगितलं की, कोचने त्याला अनेक हॉट फोटो पाठवले, ज्यातील एक न्यूडही होती. Iowa मध्ये सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचं वय १६ आहे. तरीही अधिकारीक पदावर असलेले लोक जर १६ ते १८ वयोगटातील व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवत असतील तर हा गुन्हा मानला जातो.

अनेकदा ठेवले दोघांनी संबंध

ब्रासीलिन हाउघी विरोधात चौकशी यावर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू झाली. पोलिसांना आढळलं की, कोचने विद्यार्थ्यासोबत अनेकदा संबंध ठेवले. त्याला आकर्षित करण्यासाठी अश्लील फोटो पाठवले. नोकरी सोडलेली ब्रासीलिन आता केसचा सामना करत आहे. दोषी आढळली तर तिला मोठी शिक्षा होऊ शकते. 

टॅग्स :AmericaअमेरिकाSexual abuseलैंगिक शोषण