शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टाने ३ लोकांना सुनावली १०५ वर्षांची शिक्षा, असा काय केला होता त्यांनी गुन्हा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 18:17 IST

कोलमॅन म्हणाले की, गुन्हेगारांना शिक्षा मिळाल्याने नैसर्गिक संपत्तीच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या लोकांचा आत्मविश्वास वाढला आहे.

दक्षिण आफ्रिकेतील एका कोर्टाने ३ लोकांना १०५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दक्षिण आफ्रिकन नॅशनल पार्क सॅनपार्क्सने ३ शिकाऱ्यांना १०५ वर्ष तुरूंगवासाची शिक्षा सुनावल्याचं स्वागत केलं आहे. स्कुकुजा रीजनल कोर्टाने गुरूवारी मोजाम्बिकच्या २९ वर्षीय शांगनी मथेबुला आणि ३२ वर्षीय इमॅनुअल मधलुलीसोबत ५८ वर्षीय दक्षिण आफ्रिकन हेंड्रिक मॅगनेला क्रूगर नॅशनल पार्कमध्ये तीन गेंड्यांच्या हत्येसाठी शिक्षा सुनावली. त्यांना २०१७ मध्ये अटक करण्यात आली होती.

क्रूगर नॅशनल पार्कचे अधिकारी कोलमॅन शुक्रवारी म्हणाले की, गुन्हेगारांना मिळालेली शिक्षा त्या लोकांसाठी उदाहरण ठरेल जे आपल्या नैसर्गिक गोष्टींचं नुकसान करण्याचं काम करतात. किंवा तसा विचार करतात. (हे पण वाचा : ८ अब्ज रूपयांपेक्षा जास्त किंमतीच्या दागिन्यांची चोरी करणारे अटकेत, हिऱ्याची तलवार घेऊन झाले होते फरार)

ते पुढे म्हणाले की, ते देशाच्या नॅशनल पार्कची सुरक्षा करणं सुरूच ठेवतील. गेल्या काही महिन्यात पार्कमधील सुरक्षा आणि देखरेख वाढवली गेली आहे. यासाठी मोठ्या मेहनतीची गरज आहे. कायद्यालाही आपलं काम करावं लागेल.

कोलमॅन म्हणाले की, गुन्हेगारांना शिक्षा मिळाल्याने नैसर्गिक संपत्तीच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या लोकांचा आत्मविश्वास वाढला आहे. असे लोक जीव आणि झाडांची सुरक्षा करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करतात. दक्षिण आफ्रिकेत गेंड्यांच्या शिकारीवर बंदी आहे. तरी काही लोक शिकार करतात. अशांना अशीच शिक्षा मिळणं योग्य आहे. 

टॅग्स :South Africaद. आफ्रिकाCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी