शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

धबधब्यात अडकलेल्या दोघांना वाचण्यासाठी पगडीच्या सहाय्याने बनवली दोरी, पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 14:48 IST

पगडीच्या सहाय्याने लांब दोरी बनवली आणि धबधब्यात अडकलेल्या दोघांची सुटका केली

सोशल मीडियावर अनेकदा बचाव कार्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. आताही अशाच प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गिर्यारोहनासाठी गेलेले दोन जण धबधब्यात अडकले, त्यांना वाचवण्यासाठी काही शीख तरुणांनी आपल्या पगडीच्या सहाय्याने दोरी बनवून दोघांची सुटका केल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडात काही शीखांनी आपल्या पगडीच्या कपड्याचा वापर करुन धबधब्यात अडकलेल्या दोन गिर्यारोहकांची सुटका केली आहे. ग्लोबल न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, कुलजिंदर किंडा चार मित्रांसोबत ब्रिटिश कोलंबियाच्या गोल्डन इअर्स पार्कमध्ये हायकिंग करत असताना त्यांना दोन माणसे धबधब्यात पडल्याचे दिसले. यानंतर किंडा आणि त्याच्या मित्रांनी पगडीच्या सहाय्याने लांब दोरी बनवली आणि धबधब्यात अडकलेल्या दोघांची सुटका केली. त्यांच्या या कार्यामुळे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

किंडाने या घटनेचा व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअॅपवर पोस्ट केल्यानंतर तो इतरांनी फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल केला. याबाबत एनबीसी न्यूजशी बोलताना त्यांनी सांगितले की, आम्हाला दोनजण धबधब्यात अडकल्याचे दिसल्यावर आम्ही आपात्कालीन नंबरवर फोन करण्याचा विचार केला, पण तोपर्यंत उशीर झाला असता. म्हणून आम्हीच पकडीच्या मदतीने दोरू बनवून त्यांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :CanadaकॅनडाsikhशीखWaterपाणी