शहरं
Join us  
Trending Stories
1
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्यच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
2
टीम इंडियाचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांची नवी इनिंग; घेतली तेलंगणाच्या मंत्रिपदाची शपथ
3
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
4
शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा
5
युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
6
शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं
7
'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...
8
विराटनं केलं भारतीय महिला संघाचं कौतुक,ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर  म्हणाला...
9
आईचं स्वप्न साकार, संघर्षातून लेक बनली IAS; पण मुलीचं यश पाहण्याआधीच आईनं घेतला जगाचा निरोप
10
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
11
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
12
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
13
कार्तिकी एकादशी २०२५: १ नोव्हेंबरला एकादशी तिथी प्रारंभ; पण उपास नेमका कधी? वाचा अचूक माहिती
14
खिशाला कात्री! स्मार्टफोन महाग होणार? AI मुळे तुम्हाला आता जास्त पैसे मोजावे लागणार
15
₹25,88,50,70,00,000 स्वाहा, मार्क झुकरबर्ग यांनी संपूर्ण वर्षात जेवढं कमावलं, त्याहून अधिक एका दिवसात गमावलं!
16
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
17
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
18
Shri Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
19
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
20
घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत

मुलांना व्यसन लावणाऱ्या पाेस्टवर येणार बंदी, न्यूयाॅर्कमध्ये विधेयकाला मंजुरी, पाेस्ट दाखविण्यासाठी हवी आईवडिलांची संमती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 06:30 IST

Social Media: लिकडच्या काळात लहान मुलांमध्ये साेशल मीडिया आणि माेबाइलचे प्रचंड वेड लागलेले  दिसते. हे व्यसन माेडून काढण्यासाठी अमेरिकेत कायदेशीर पावले उचलण्यात येत आहे. मुलांना व्यसन लागू शकेल, अशा साेशल मीडियावरील साहित्यावर बंदी घालण्यासंदर्भात न्यूयाॅर्कच्या सिनेटने विधेयक मंजूर केले आहे.

न्यूयाॅर्क - अलिकडच्या काळात लहान मुलांमध्ये साेशल मीडिया आणि माेबाइलचे प्रचंड वेड लागलेले  दिसते. हे व्यसन माेडून काढण्यासाठी अमेरिकेत कायदेशीर पावले उचलण्यात येत आहे. मुलांना व्यसन लागू शकेल, अशा साेशल मीडियावरील साहित्यावर बंदी घालण्यासंदर्भात न्यूयाॅर्कच्या सिनेटने विधेयक मंजूर केले आहे. गव्हर्नर कॅथी हाेचूल यांनी त्यावर स्वाक्षरी केल्यानंतर विधेयकाचे रूपांतर कायद्यात हाेईल.

विधेयकानुसार, १८ वर्षांखालील मुलांना व्यसनी पाेस्ट दाखविता येणार नाही. मुले ज्यांना फाॅलाे करतात, त्याच खात्यांवरील पाेस्ट त्यांना दिसतील. व्यसनी पाेस्ट आईवडिलांच्या सहमतीनंतरच अल्पवयीन मुलांना दाखविता येतील. (वृत्तसंस्था)

जाहिराती दाखवून अब्जावधी डाॅलरची कमाईसाेशल मीडिया कंपन्या जाहिराती दाखवून पैसे कमावतात. हार्वर्ड विद्यापीठाच्या संशाेधनानुसार, २०२२मध्ये साेशल मीडिया कंपन्यांनी अल्पवयीनांना जाहिराती दाखवून सुमारे ९१८ अब्ज रुपये कमावले. इन्स्टाग्राम आणि फेसबुकची मूळ कंपनी मेटाने गेल्या वर्षी काही सुविधा सादर केल्या हाेत्या. त्यांच्या मदतीने मुले साेशल मीडियावर किती वेळ घालवताे, यावर आईवडील नियंत्रण ठेवू शकतात.

टेक कंपन्यांचा विराेध- न्यूयाॅर्कमधील टेक उद्याेगाने या विधेयकाचा विराेधक केला आहे. असंवैधानिक पद्धतीने साेशल मीडिया आणि वेबसाइट्सवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न आहेत. - अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा प्रकार असल्याचे या क्षेत्रातील उद्याेजकांचे म्हणणे आहे.

व्यसनी पाेस्ट म्हणजे काय?साेशल मीडियावरील अशा पाेस्ट ज्या पाहून मेंदू उत्तेजित हाेताे, त्यास व्यसनी पाेस्ट म्हणतात. अशा पाेस्ट पाहिल्यानंतर मेंदूमध्ये एक विशिष्ट प्रकारचे उत्तेजक घटक निर्माण हाेताे. हा पदार्थ सतत निर्माण हाेत राहिल्यास एक प्रकारचे व्यसन लागते.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाUnited StatesअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय