शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून या देशाच्या राष्ट्रपती सांगावे लागले, 'अभी हम जिंदा है!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 21:43 IST

ज्येष्ठ नागरिकांना विविध सवलती घेण्यासाठी ठरावीक कालावधीनंतर हयात असल्याचा दाखला द्यावा लागतो, हे तुम्हाला माहीत असेलच. पण या देशाच्या राष्ट्रपतींच्या हयात असण्यावरून घडलेल्या प्रसंगाबाबत वाचून तुम्हाला धक्का बसल्यावाचून राहणार नाही.

अबुजा (नायजेरिया) - ज्येष्ठ नागरिकांना विविध सवलती घेण्यासाठी ठरावीक कालावधीनंतर हयात असल्याचा दाखला द्यावा लागतो, हे तुम्हाला माहीत असेलच. पण नारजेरियाच्या राष्ट्रपतींच्या हयात असण्यावरून घडलेल्या प्रसंगाबाबत वाचून तुम्हाला धक्का बसल्यावाचून राहणार नाही.  नायजेरियाचे राष्ट्रपती मोहम्मद बुहारी पोलंडच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांना विचित्र प्रसंगाला सामोरे जावे लागले. तेथे नायजेरियन समुहाला संबोधित करताना ते खरे बुहारी आहेत की त्यांचा डुप्लिकेट आहेत, असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यानंतर राष्ट्रपतींनाचा आपण जिवंत आहोत, असे स्पष्टीकरण द्यावे लागले.दरम्यान, नायजेरियाच्या राष्ट्रपतींनी या अफवेचे खंडन केले. तसेच अफवा पसरवणाऱ्यांना खडेबोल सुनावले. ''पोलंडमध्ये नायजेरियन नागरिकांसोबत झालेल्या बैठकीमध्ये मी खरा आहे की क्लोन असा प्रश्न विचारण्यात आला. ही अफवा माझ्यासाठी धक्कादायक नव्हती. कारण गतवर्षी मी प्रकृतीच्या कारणांमुळे सुट्टी घेटतल्यावर अनेक जणांनी माझा मृत्यू झाल्याचे मानले होते." असे ट्विट त्यांनी केले. ''मी जिवंत आहे, याचा विश्वास मी तुम्हाला देऊ इच्छितो. आता मी लवकरच माझा 76 वा वाढदिवस साजरा करणार आहे."असे त्यांनी सांगितले. नायजेरियाचे राष्ट्रपती बुहारी यांच्या मृत्यूचे वृत्त ट्विटर, फेसबूक आणि यूट्यूबवरून पसरले होते. तसेच त्यांच्या जागी सत्तेवर बसलेली व्यक्ती ही त्यांचा डुप्लिकेट असल्याचा दावा करण्यात येत होता. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके