इराकी सैन्याचा अल-नुरी मशिदीला वेढा
By Admin | Updated: March 30, 2017 01:35 IST2017-03-30T01:35:17+5:302017-03-30T01:35:17+5:30
इस्लामिक स्टेटच्या विरोधातील लढा अंतीम टप्प्यात पोहचला असून, इराकी सैन्याने बुधवारी मोसुलच्या पश्चिम दक्षिण

इराकी सैन्याचा अल-नुरी मशिदीला वेढा
>ऑनलाइन लोकमत
मोसुल, दि. 30 - इस्लामिक स्टेटच्या विरोधातील लढा अंतीम टप्प्यात पोहचला असून, इराकी सैन्याने बुधवारी मोसुलच्या पश्चिम दक्षिण प्रातांतील अल-नुरी मशिदीपर्यंत मजल मारली. तीन वर्षांपूर्वी या प्रातांतच अबु बक्र अल बगदादी याने स्वत:ला खलिफा म्हणून घोषित केले होते. दरम्यान, इराकी पोलिसांनी कदहिब अल् बन शहरावर पूर्णत: नियंत्रण मिळवले असून, इराकी सैन्याने अल-नुरी मशिदीला वेढा दिला आहे.