आजारी व्यक्तींसाठीची लेणी

By Admin | Updated: June 8, 2017 00:35 IST2017-06-08T00:35:26+5:302017-06-08T00:35:26+5:30

आॅस्ट्रियामधील ही लेणी सध्या चर्चेत आहे. कारण या ठिकाणी दूरदूरचे लोक उपचारासाठी येत आहेत.

Sick catechu | आजारी व्यक्तींसाठीची लेणी

आजारी व्यक्तींसाठीची लेणी

आॅस्ट्रियामधील ही लेणी सध्या चर्चेत आहे. कारण या ठिकाणी दूरदूरचे लोक उपचारासाठी येत आहेत. अनेक प्रकारच्या आजारी लोकांना येथे गुण येत असल्याचं सांगितलं जात आहे. आॅस्ट्रियाच्या गास्तिनमध्ये ही लेणी आहे. या ठिकाणी सोन्याच्या खाणीच्या शोधातही काही जण आले होते; पण प्रत्यक्षात येथे एक प्रकारचा गॅस आढळून आला आहे. जो रोगांवर उपचार करतो. या रेडॉन गॅसच्या संपर्कामुळे आणि लेणीतील वातावरणामुळे अनेक आजार बरे होत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे इथं वर्षाचे बाराही महिने लोकांची गर्दी असते.

Web Title: Sick catechu