शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

#SHOCKING : जेव्हा डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण अचानक घोरायला लागतो ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 12:33 IST

तो रुग्ण बराच वेळ निश्चल अवस्थेत तसाच पडून असल्याने त्यांच्या नातेवाईंकांनी डॉक्टरांना परिक्षणासाठी बोलावले.

ठळक मुद्देचुका कोणाच्याही हातून होत असतात. अनेक चुका करत करत माणुस शिकत असतो.तसंच डॉक्टरांनी अनेक रुग्णांना मृतही घोषित केलंय, जे कालांतराने जिवंत असल्याचं समोर आलंयमात्र यावेळी ही चुक झालीये तिघा डॉक्टरांकडून, तिघांनाही तो रुग्ण जिवंत असल्याची कोणतीच लक्षणं दिसली नाहीत.

स्पेन : चुका कोणाच्याही हातून होत असतात. अनेक चुका करत करत माणुस शिकत असतो. अगदी एखादं काम आपण नियमित करत असलो तरीही आपल्या हातून ती गोष्ट चुकू शकते. उदाहरणार्थ - डॉक्टरांनी अनेक रुग्णांना मृतही घोषित केलंय, जे कालांतराने जिवंत असल्याचं समोर आलंय. अशा अक्षम्य चुका प्रत्येकाच्या हातून होत असतात. अशीच एक चूक झालीय स्पेनमधील डॉक्टरांच्या हातून. तिथे तिनही डॉक्टरांनी एकच चूक केली. त्यांनी तिघांनी एका जिवंत व्यक्तीला मृत घोषित केलं. पण मृत घोषित केल्याच्या तिसऱ्याच तासाला हा रुग्ण घोरायला लागल्याने डॉक्टरांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.

आणखी वाचा - जगातील पाचवा सर्वात मोठा हिरा सापडला

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, स्पेनच्या ओवीडो शहरातील मॉरच्युरी येथे तीन डॉक्टरांनी गोंजालो मोटोया जिमेनेज या रुग्णाला जिवंतपणीच मृत घोषित केलं. या रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितलं की, ‘सकाळी गोंजालोंनी जेव्हा डोळे उघडले नाहीत तेव्हा आम्ही त्यांना त्वरीत डॉक्टरांकडे नेलं. त्यानंतर त्यांचं जवळपास तीन डॉक्टरांनी परिक्षण केलं. या परिक्षणात रुग्ण जिवंत असल्याची कोणतीही लक्षण जाणवली नाही. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मृत व्यक्तीला नियमाप्रमाणे एका बॅगेत ठेवून शव परिक्षणासाठी शवागृहात पाठवण्यात आलं. शव परिक्षणासाठी या रुग्णाचा देह कापण्यासाठी खूणा करून ठेवल्या होत्या. पण त्यानंतर हा मृतदेह चक्क घोरत असल्याचं फॉरेन्सिक एक्सपर्टच्या लक्षात आलं. तसंच या मृतदेहाची हालचालही सुरू झाली. त्यानंतर ही बॉडी त्वरीत आत्पकालीन विभागात हलवण्यात आली. तिथेच त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या उपचारांना रुग्ण चांगलं प्रतिसादही देत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. 

आणखी वाचा - चक्क भुताच्या शोधात ‘तो’ पोहोचला आमदार निवासात

दरम्यान, तीन डॉक्टरांनी  तपासल्यानंतरही ए‌वढी मोठी चूक कशी काय होऊ शकते हा प्रश्न उरतोच. त्यामुळे या तपासासाठी एका टीमला पाचारण करण्यात आलं असून याबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित डॉक्टरांवर लवकरात लवकर कारवाई होण्याची शक्यता आहे. 

आणखी जरा हटके बातम्यांसाठी येथे क्लिक करा .

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयdoctorडॉक्टरscienceविज्ञान