शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

#SHOCKING : केस कापायला गेलेल्या ग्राहकाचा स्टायलिस्टने चक्क कापला कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 12:13 IST

आपल्या दुकानात ग्राहक बनून आलेल्या देवाचं स्वागत स्टायलिस्टने वेगळ्याच पध्दतीनं केलं. त्यानं चक्क त्याचा कान कापला आणि त्याची हेअर स्टाईलही बिघडवली.

ठळक मुद्देया ग्राहकाला आपल्या केसांना वेगळी स्टाईल द्यायची होती म्हणून तो स्टायलिस्टकडे गेला होता.त्यानंतर स्टायलिस्टनं त्याला इलेक्ट्रॉनिक रेजरने त्याला हेअरकट द्यायला सुरुवात केली.पण त्यावेळी त्याने रेजर कानाच्या इतक्या जवळून नेला की तिथे खरचटून रक्त येऊ लागलं.

अमेरिका : तुम्ही जर सलूनमध्ये केस कापायला जात असाल तर जरा सावधान. कारण आमच्या हाती अशी माहिती आली आहे, जी वाचून तुमच्या पायाखालची जमिनच सरकेल. एका स्टायलिस्टनं आपल्या एका ग्राहकाचा चक्क कानच कापला आणि केसांची रचनाही बदलली. शेवटी त्या इसमाला संपूर्ण टक्कल करावं लागलं. 

आणखी वाचा - जगभरातील ही विचित्र कामे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

दि सन या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतल्या विस्कॉन्सिनमध्ये एक २२ वर्षीय इसम ख्रिसमसच्या दिवशी आपले केस कापायला गेला होता. या इसमाला आपल्या केसांना वेगळी स्टाईल द्यायची होती. त्यामुळे त्या ग्राहकाने स्टाईलविषयी केस कापणाऱ्याला सांगितलं. त्यानंतर स्टायलिस्टनं त्याला इलेक्ट्रॉनिक रेजरने त्याला हेअरकट द्यायला सुरुवात केली. त्याने सहकाऱ्यांना आपल्या केसांना दोन क्लिप लावायला सांगितले. जेव्हा त्याने रेजर फिरवायला सुरुवात केली तेव्हा त्याने प्रथम ग्राहकाचा एक कान पूर्णपणे पिरगळला. त्यानंतर स्टायलिस्टने कानाच्या बाजूने इलेक्ट्रॉनिक रेजर फिरवायला सुरुवात केली.  तो रेजर कानापासून इतक्या जवळून नेला की त्यामुळे कानातून रक्त यायला लागलं. आपल्या कानातून रक्त येतंय हे पाहून तो ताडकन खूर्चीतून उठला. कान कापल्यावरून त्या इसमाने स्टायलिस्टसोबत वाद घालायला सुरुवात केली. पण स्टायलिस्टनेही तुम्ही हलत होतात म्हणून चुकून रेजर लागला असं स्पष्टीकरण दिलं. स्टायलिस्टने कान तर कापलाच शिवाय त्याच्या केसांचीही वाट लावली होती. शेवटी त्या इसमाने याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. अखेर या स्टायलिस्टला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, केस कापताना स्टायलिस्टने वाकडे-तिकडे केस कापल्याने त्याला स्वत:चं पूर्णच टक्कल करावं लागलं. पण ही घटना चुकून झाली असून ग्राहक स्वत: हलत असल्याने चुकून कान कापला गेला असा दावा केला आहे, तर ग्राहकाने हा दावा फेटाळून लावलाय. स्टायलिस्टने मुद्दाम असा प्रकार केल्याचा आरोप त्या ग्राहकाने केला आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाAmericaअमेरिका