शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपीला ब्रिटेनमध्ये सुनावली अशी शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 19:54 IST

या आरोपीने दोन मुलींशी असभ्य वर्तन केलं होतं आणि अर्वाच्च्य भाषेत वाद घातला होता.

ठळक मुद्देया तरुणाने अल्पवयीन मुलींशी असभ्य वर्तवणुक केली होती. शिवाय त्यांच्याशी अश्लिल भाषेत बोललाही होता. मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी ब्रिटेनमध्ये एक शिक्षा सुनावली जाते. या शिक्षेमध्ये तुरुंगवास नसतो किंवा दंडात्मक कारवाईही नसते.

ब्रिटेन : लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस प्रत्येक देशात वाढत आहेत. मुलींसोबत अश्लिल हावाभाव करणे, त्यांच्याशी अश्लिल वर्तन करणे या गुन्ह्यासाठी प्रत्येक देशात कठोर नियमही तयार करण्यात आले आहेत. मुलींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सर्वच स्तरांतून प्रयत्न होत आहेत. मुलींवरील हेच अत्याचार रोखण्यासाठी ब्रिटेनमध्ये एक शिक्षा सुनावली जाते. या शिक्षेमध्ये तुरुंगवास नसतो किंवा दंडात्मक कारवाईही नसते. पण अशी शिक्षा सुनावल्यामुळे गुन्हेगाराला स्वतःच्याच कृतीचा पश्चाताप होऊ शकतो यात काहीच शंका नाही.

आणखी वाचा - 'पतीकडून इस्लाम धर्म स्विकारण्यासाठी जबरदस्ती, नकार दिल्यानंतर केलं दुसरं लग्न', मुंबईतील मॉडेलचा गंभीर आरोप

ब्रिटेनच्या ब्रायन येथे राहणारा अ‍ॅनथॉनी बॉवेन या 26 वर्षीय तरुणाने दोन अल्पवयीन मुलींशी असभ्य वर्तवणुक केली होती. शिवाय त्यांच्याशी अश्लिल भाषेत संवादही साधला होता. याविरोधात त्या मुलींनी पोलिसात तक्रारही दाखल केली. पोलिसांच्या तपासात असं निष्पन्न झालं की त्याने अनेक मुलींशी असं असभ्य वर्तन केलं आहे. 

मुलींनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या आरोपीला ताब्यातही घेतलं. हा प्रकार ब्रायन कोर्टापर्यंत पोहोचला. मात्र यावेळी न्यायाधिशांनी एक वेगळीच शिक्षा या नराधमाला सुनावली. या आरोपीला तुरुंगवास देऊन किंवा दंडात्मक करावाई करण्यापेक्षा याचं नाव सेक्स आरोपींच्या डायरित रजिस्टर करण्याचा आदेश न्यायालयातून आला. तसेच 48 आठवड्यांसाठी रात्री 9 ते सकाळी 7 वाजेपर्यंत हा आरोपी पोलिसांच्या नजरकैदेत राहिल अशी शिक्षा सुनावण्यात आली. 

आणखी वाचा - अभ्यासाचा कंटाळा आल्याने १० महिन्यांपूर्वी घर सोडलेल्या मुलाला पोलिसांनी काढले शोधून 

सेक्स आरोपींच्या डायरीत नाव रजिस्टर होणार्‍या आरोपींना इतर कोणत्याच सार्वजानिक ठिकाणी जाण्याची मुभा नसते. त्यांना कोणत्याही पार्टीत, पार्क, कार्यक्रम अशा ठिकाणी जाण्यास मज्जाव असतो. एवढंच नव्हे तर शाळा, कॉलेज अशा ठिकाणीही सदर आरोपी जाऊ शकत नाहीत. एकंदतरीच या डायरीत नाव आल्याने आरोपींच्या स्वातंत्र्यावरच गदा येते. त्यांना केवळ घरातच राहणं गरजेचं असतं. ब्रायनचं नाव पुढच्या 10 वर्षांसाठी या डायरित नोंदवण्यात आल्याने पुढची 10 वर्ष तो कुठेच सार्वजानिक ठिकाणी जाऊ शकणार नाही. शिवाय 48 आठवड्यांची नजरकैदेची शिक्षा तर सोबत आहेच. 

गुन्ह्यासंबंधित अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयCrimeगुन्हाUSअमेरिका