शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
2
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
3
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
6
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
7
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
8
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
9
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
10
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
11
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
12
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
13
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
14
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
15
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
16
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
17
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

मुलीच्या आत्मघाती हल्ल्यात सात ठार

By admin | Published: February 23, 2015 10:59 PM

नायजेरियाच्या ईशान्य भागात मुलीने केलेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये ७ जण ठार झाले. मृतांत हल्लेखोर मुलीचाही समावेश असून तिचे वय सात वर्षांहून अधिक नसावे

कानो : नायजेरियाच्या ईशान्य भागात मुलीने केलेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये ७ जण ठार झाले. मृतांत हल्लेखोर मुलीचाही समावेश असून तिचे वय सात वर्षांहून अधिक नसावे, असे म्हटले जाते. हा हल्ला योबो राज्याची आर्थिक राजधानी पोटिसकुमच्या बाजारपेठेत झाला. आत्मघाती हल्ल्यासाठी मुलांचा वापर केला जाण्याचे हे ताजे उदाहरण आहे. प्रत्यक्षदर्शी व रुग्णालय सूत्रांनी सुरुवातीला मृतांची संख्या ६ असल्याचे म्हटले होते. मृतांमध्ये आत्मघाती मुलगी व इतर पाच जणांचा समावेश होता; मात्र पोटिसकुमच्या सरकारी रुग्णालयातील सूत्रांनी दोन जखमींचाही मृत्यू झाल्याचे सांगितले. स्फोटात १९ जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती स्थानिक नेते बुबा लवन यांनी दिली.नायजेरियात २८ मार्च रोजी संसदीय निवडणूक होणार आहे. स्फोटावरून देशासमोर सुरक्षेचे गंभीर आव्हान असल्याचे दिसून येते. राष्ट्राध्यक्ष गुडलक जोनाथन २०११ पासून पदावर आहेत. (वृत्तसंस्था)