शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

चीनमध्ये कारने 7 जणांना चिरडले, पोलिसांच्या गोळीबारात चालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 11:37 IST

चीनमधील ह्युबेई येथे कार घुसवून 7 जणांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून सहा ते सात जण जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देचीनमधील ह्युबेई येथे कार घुसवून 7 जणांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. सहा जणांचा मृत्यू झाला असून सहा ते सात जण जखमी झाले आहेत. पोलिसांच्या गोळीबारात कार चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

बीजिंग - चीनमधील ह्युबेई येथे कार घुसवून 7 जणांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून सहा ते सात जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी चालकाला रोखण्यासाठी गोळीबार केला. पोलिसांच्या गोळीबारात कार चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ह्युबेई प्रांतातील झाओयांग शहरात भरधाव वेगाने एक कार अचानक गर्दीत घुसली. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कार चालकाला रोखण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, चालकाने पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे चालकाच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात चालकाचा मृत्यू झाला आहे. कारमधून काही सामान जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या साहित्यावरुन मुद्दाम ही घटना घडवून आणल्याचे स्पष्ट होत आहे. 

चीनमध्ये गुरुवारी (22 मार्च) एका केमिकल प्लांटमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली. या  दुर्घटनेत जवळपास 44 लोकांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केमिकल प्लांटमध्ये झालेल्या स्फोटानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.  

 

टॅग्स :chinaचीनcarकारDeathमृत्यूPoliceपोलिसFiringगोळीबार