शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

टीव्हीवर नंबर पाहून लॉटरी घेतली, एका रात्रीत बनला कोट्यधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 14:44 IST

lottery ticket news: अमेरिकेत टीव्हीवर लॉटरी शो घेतले जातात. त्या शोमध्ये लॉटरी जिंकण्यासाठी काही नंबर सेट निवडावे लागतात.

कधीकधी आपण नकळत असं काही करतो, ज्यामुळे आपलं भाग्य अचानक उजळून निघतं. लॉटरीचा खेळदेखील असा आहे. नशीब कधी चमकेल हे कोणालाही माहित नाही. अशीच एक घटना अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिनामध्ये घडली आहे. येथील एका व्यक्तीनं एका टीव्ही शोमधील नंबर वापरुन कोट्यधीश झाल्याची घटना घडली आहे.

यूपीआय न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिनामधील एका व्यक्तीने लॉटरी ड्रॉइंगमधून $ 200,000 (अंदाजे 1.46 लाख रुपये) बक्षीस जिंकलं आहे. यासाठी त्या व्यक्तीनं जो नंबर वापरला, तो त्यानं एका टीव्ही शोमध्ये पाहिला होता. तो नंबर वापरुन त्यानं ही लॉटरी खेळली आणि यात त्याचा विजय झाला. ही लॉटरी जिंकल्यानंतर त्या व्यक्तीनं त्या टीव्ही शो चे आभार मानले.

अशी केली नंबरची निवडअमेरिकेत टीव्हीवर लॉटरी शो घेतले जातात. त्या शोमध्ये लॉटरी जिंकण्यासाठी काही नंबर सेट निवडावे लागतात. साउथ कॅरोलिना एज्युकेशन लॉटरीने सांगितल्यानुसार, लॉटरी जिंकलेल्या व्यक्तीनं चेस्टरफील्डमधील पिग्ली विग्ली स्टोअरमधून 'पाल्मेटो कॅश 5' तिकीट खरेदी केलं आणि 1-10-16-17 हा क्रमांक निवडला. हाच नंबर त्या लॉटरीमध्ये आला. 

टॅग्स :MONEYपैसाAmericaअमेरिका