शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

जर्मनीत आढळला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब, 18 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 14:00 IST

जर्मनीमध्यो दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील बॉम्ब आढळल्याने खळबळ उडाली.

फ्रँकफर्ट -  जर्मनीमध्यो दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील बॉम्ब आढळल्याने खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून बॉम्ब सापलेल्या ठिकाणाजवळच्या सुमारे 18 हजार 500 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. अखेरीस जर्मनीच्या बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने हा बॉम्ब निकामी केला. "दिलासादायक बातमी म्हणजे आम्ही यशस्वीरीत्या निकामी केला आहे. आता स्थानिक रहिवासी आपल्या घरी परतू शकतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली." सुमारे 500 किलो वजनाचा हा बॉम्ब अमेरिकन फौजांनी येथे ठेवलेला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, बॉम्ब सापडल्यानंतर येथील एक हजार मीटरच्या  परिसरातील घरे खाली करून रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर बॉम्ब निकामी करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली. हा बॉम्ब निकामी करण्यासाठी सुमारे एक तासाचा अवधी लागला. जर्मनी आणि फ्रान्समध्ये दुसऱ्या महायुद्घाच्या काळातील बॉम्ब आढळणे ही सामान्य बाब आहे. काही महिन्यांपूर्वीच फ्रान्समधील नॉमर्डी येथे सुमारे 220 किलोचा बॉम्ब सापडला होता. तसेच गतवर्षी फ्रँकफर्ट येथे 1.8 टन वजनाचा ब्रिटिशांनी ठेवलेला बॉम्ब आढळल्याने तेथील सुमारे 60 हजार रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते.  

टॅग्स :Germanyजर्मनीwarयुद्धnewsबातम्या