शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

SCO Summit 2022 Live Updates: “हे युद्धाचं युग नाही,” पंतप्रधानांचा रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना सल्ला; पुतीन म्हणाले, “युक्रेन…”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 20:30 IST

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची बैठक पार पडली. यावेळी मोदी आणि पुतीन यांच्यात रशिया युक्रेन युद्धावरही चर्चा झाली.

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची बैठक पार पडली. यावेळी मोदी आणि पुतीन यांच्यात रशिया युक्रेन युद्धावरही चर्चा झाली. “हे युग युद्धाचं नाही. मी तुमच्याशी या मुद्द्यावर चर्चा केली होती. शांततेच्या मार्गानं पुढे कसं जाता येईल यावर चर्चा करायची आहे. भारत आणि रशिया अनेक दशकांपासून एकत्र आहेत,” असं मोदी यावेळी म्हणाले.

यावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीदेखील उत्तर दिलं. “युक्रेन संघर्षावर तुमची स्थिती मी जाणतो. मी तुमची चिंताही समजतो. हे संकट लवकर संपावं अशी आमची इच्छा आहे. परंतु दुसरा पक्ष युक्रेन त्यांना संवाद प्रक्रियेत सहभागी व्हायचं नाहीये. आमचं ध्येय आम्हाला युद्धाच्या मैदानातच गाठायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही याबाबत संपूर्ण परिस्थितीची तुम्हाला माहिती देत राहू,” असं पुतीन यांनी स्पष्ट केलं. चर्चेदरम्यान पंतप्रधानांनी पुतीन आणि युक्रेनचे आभार मानले. संकटकाळात जेव्हा आमचे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते तेव्हा तुमच्या आणि युक्रेनच्या मदतीनं आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना तिथून बाहेर आणू शकलो असं ते म्हणाले. आजही जगासमोरील सर्वात मोठी आव्हाने म्हणजे विकसनशील देशांसाठी अन्न सुरक्षा, इंधन सुरक्षा, खतांची समस्या आहे. यावर मार्ग काढावा लागेल. तुम्हीही यासाठी पुढाकार घ्यावा, असं पंतप्रधानांनी नमूद केलं.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीVladimir Putinव्लादिमीर पुतिन