शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीचे ‘भावंड’ सापडल्याचा शास्त्रज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 06:47 IST

उपरोक्त निष्कर्षाप्रत येताना विश्लेषकांच्या चमूने हब्बल दुर्बिणीद्वारे २०१६ व २०१७ या कालखंडात गोळा केलेल्या माहितीचे पृथक्करण केले

लंडन : आपल्या सूर्यमालिकेच्या बाहेर भ्रमंती करणाऱ्या एका ग्रहावर जलसाठा असल्याचा उत्कंठावर्धक शोध खगोलशास्त्रज्ञांनी लावला आहे. या ग्रहावर पृथ्वीसारखेच वातावरण असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली असून त्यावर जीवसृष्टी असल्याचा संभवहीव्यक्त केला आहे. ‘जर्नल नेचर अ‍ॅस्ट्रोनॉमी’ या नियतकालिकात प्रसिद्ध केलेल्या एका संशोधन प्रबंधात के२-१८ बी या पृथ्वीपेक्षा आठ पटीने मोठा असलेल्या ग्रहावर मानव वसतीसाठी आवश्यक असलेले वातावरण आणि पाणीही असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा ग्रह ज्या ताºयाभोवती भ्रमण करतो, त्याच्या वसाहतजन्य अवकाशाचे निरीक्षण करता तज्ज्ञ या निष्कर्षाप्रत आले आहेत. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे आंजेलोस त्सियारास यांनी या शोधाविषयी विस्तृत माहिती देताना लिहिले आहे की, के२-१८ हे पृथ्वीचे प्रतिरूप नव्हे,कारण तो भलताच जड असून वातावरणातील घटकही वेगळेच आहेत. मात्र, पृथ्वी ही एकमेवाद्वितीय आहे का, या प्रश्नाच्या उत्तरासमीप त्याने आपल्याला आणून ठेवले आहे.

उपरोक्त निष्कर्षाप्रत येताना विश्लेषकांच्या चमूने हब्बल दुर्बिणीद्वारे २०१६ व २०१७ या कालखंडात गोळा केलेल्या माहितीचे पृथक्करण केले तसेच ताºयाच्या के२-१८च्या वातावरणातून झिरपणाºया प्रकाशाचे पृथक्करण करणारे ओपन सोर्स अ‍ेलोगेरिथ्मही विकसित केले. त्यातून वाफेचे अस्तित्व दर्शवणारे परिणाम मिळाले, जे हायड्रोजन आणि हेलियमच्या अस्तित्वाकडे निर्देश करतात.

टॅग्स :Earthपृथ्वी