शूमाकरची मेडिकल फाईल चोरणा:याची आत्महत्या

By Admin | Updated: August 8, 2014 01:06 IST2014-08-08T01:06:56+5:302014-08-08T01:06:56+5:30

फॉम्र्युला वन चॅम्पियन मायकल शूमाकर याची मेडिकल फाईल चोरणारा आरोपी पोलीस कोठडीत असताना संशयास्पदरीत्या मृत आढळून आला आह़े त्याने फाशी घेऊन आत्महत्या केली

Schumacher's medical file: Thorne: Its Suicide | शूमाकरची मेडिकल फाईल चोरणा:याची आत्महत्या

शूमाकरची मेडिकल फाईल चोरणा:याची आत्महत्या

>ज्युरिख : फॉम्र्युला वन चॅम्पियन मायकल शूमाकर याची मेडिकल फाईल चोरणारा आरोपी पोलीस कोठडीत असताना संशयास्पदरीत्या मृत आढळून आला आह़े त्याने फाशी घेऊन आत्महत्या केली 
असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आह़े 
सातवेळा फॉम्यरुला वन चॅम्पियन राहिलेल्या शूमाकरची मेडिकल फाईल लिक करण्याच्या आरोपात या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले होत़े ही व्यक्ती पोलीस कोठडीत असताना फाशी घेतलेल्या स्थितीत आढळून आली़ (वृत्तसंस्था)

Web Title: Schumacher's medical file: Thorne: Its Suicide