शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सौदीचे नशीब फळफळले! मक्केत सोन्याचा सर्वात मोठा साठा सापडला; पैसेच पैसे छापणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 09:23 IST

कच्चे तेल आणि सोने यांना जगात मोठी मागणी आहे. अशातच दोन्ही गोष्टी सौदीच्या हाती असल्याने पुन्हा एकदा सौदीच जगावर राज्य करणार आहे.

कच्च्या तेलानंतर आखाती देशाना पुढे कायचे प्रश्न पडले होते. यामुळे सौदी अरेबियासारख्या देशाने पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न चालविले होते. अशातच सौदीचे नशीब फळफळले आहे. तेलाचा साठे संपत चाललेले असताना सौदीच्या प्रसिद्ध मक्केमध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्याचे साठे मिळाले आहेत. 

कच्चे तेल आणि सोने यांना जगात मोठी मागणी आहे. अशातच दोन्ही गोष्टी सौदीच्या हाती असल्याने पुन्हा एकदा सौदीच जगावर राज्य करणार आहे. सौदीच्या मंसुराह मस्सारा मध्ये जवळपास १०० किमी भागात पसरलेला सोन्याचा साठा मिळाला आहे. मादेन या मायनिंग कंपनीने याची माहिती दिली आहे. 

२०२२ मध्ये या भागात खनिज उत्खननासाठी कंपनीने शोध सुरु केला होता. यामध्ये मातीच्या परिक्षणात मस्सारापासून ४०० मीटरच्या अंतरावर जमिनीमध्ये दोन रँडम ड्रील करण्यात आले होते. या मातीतून 10.4 ग्राम प्रति टन (जी/टी) सोने आणि 20.6 ग्राम/टी सोने असे दोन उच्च श्रेणीतील सोन्याचे भांडार सापडले आहेत. यामुळे कंपनीने या भागात आजुबाजुला आणखी शोध घेण्याची योजना तयार केली आहे. कंपनीने फॉस्फेट आणि सोन्याच्या उत्पादनाला दुप्पट करणार आहे. सौदीला कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करायचे आहे. यासाठी क्राऊन प्रिन्स सलमानने व्हिजन २०३० कायक्रम राबविला आहे. याचाच हा भाग असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाGoldसोनं