सेन्ट क्यारिटा येथे 'वाळू आग'
By Admin | Updated: July 24, 2016 03:08 IST2016-07-24T03:08:54+5:302016-07-24T03:08:54+5:30
सेन्ट क्यारिटा येथील सेण्ड क्यानोय परिसरातील वाळूना आग लागली. अकराशे एकराच्या परिसरात ही आग पसरली आहे.

सेन्ट क्यारिटा येथे 'वाळू आग'
ऑनलाइन लोकमत
लॉस एंजल्स, दि.२४ - सेन्ट क्यारिटा येथील सेण्ड क्यानोय परिसरातील वाळूना आग लागली. अकराशे एकराच्या परिसरात ही आग पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरातील तीनशे कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तसेच, सुमारे शंभर घरांना आगीची झळ पोहचली आहे. अग्निशामक दलाच्या तीनशेहून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.