शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प भारताचे मित्र की शत्रू? परराष्ट्र मंत्री एस जयशंकर स्पष्टच बोलले..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 20:24 IST

S Jaishankar on Donald Trump : 'ट्रम्प अनेक गोष्टी बदलतील, काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे नसतील, अनेक मुद्द्यांवर आमचे एकमत नसेल...'

S Jaishankar on Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर भारत-चीनसह अनेक देशांवर कर लादण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय, त्यांनी स्थलांतरीतांबाबतही मोठा निर्णय घेतला आहे. याचा थेट परिणाम भारतावर पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ट्रम्पमुळे भारताचा फायदा होईल की, अडचणी वाढतील? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. यावर आता परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर महत्वाची माहिती दिली. 

डोनाल्ड ट्रम्प हे भारताचे मित्र की शत्रू ?जयशंकर यांनी गुरुवारी (30 जानेवारी 2025) भारत आणि अमेरिका यांच्यातील मजबूत द्विपक्षीय संबंधांचा उल्लेख करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकन राष्ट्रवादी असे वर्णन केले. दिल्ली विद्यापीठाच्या (डीयू) हंसराज कॉलेजमध्ये एका संवादात्मक सत्रात, एस. जयशंकर यांनी जागतिक मुत्सद्देगिरीचे विकसित होत जाणारे स्वरूप आणि त्याकडे भारताचा दृष्टिकोन अधोरेखित केला.

डोनाल्ड ट्रम्प हे भारताचे मित्र की शत्रू? या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर म्हणाले, मी नुकताच त्यांच्या (ट्रम्प) शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिलो. त्यांच्याकडून मला अतिशय चांगली वागणूक मिळाली. त्यांच्या धोरणांमुळे जागतिक घडामोडींमध्ये लक्षणीय बदल घडू शकतात, हे मी मान्य करतो, परंतु भारताचे परराष्ट्र धोरणदेखील राष्ट्रीय हिताचे आहे, असे जयशंकर यावेळी स्पष्टपणे म्हणाले.

होय, ट्रम्प अनेक गोष्टी बदलतील, काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे नसतील, पण देशाच्या हिताच्या दृष्टीने परराष्ट्र धोरणांच्या बाबतीत आपल्याला खुले असले पाहिजे. असे काही मुद्दे असू शकतात, ज्यावर आमचे एकमत नसेल, पण अशी अनेक क्षेत्रे असतील, जिथे गोष्टी आमच्या कार्यक्षेत्रात असतील. आपले अमेरिकेसोबतचे संबंध मजबूत आहेत आणि पंतप्रधान मोदींचे ट्रम्प यांच्याशी चांगले वैयक्तिक संबंध आहेत, अशी महत्वाची प्रतिक्रिया जयशंकर यांनी दिली.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारतAmericaअमेरिका