शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

रशियन नेते एलेक्सी नवलनी यांचा तुरुंगातच मृत्यू, होते पुतिन यांचे कट्टर विरोधक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 18:10 IST

ते बऱ्याच दिवसांपासून तुरुंगात होते. यामालो-नेनेट्स तुरुंगात त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर विरोधक आणि विरोधी पक्षनेते अलेक्सी नवलनी (Alexei Navalny) यांचा तुरुंगातच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ते बऱ्याच दिवसांपासून तुरुंगात होते. यामालो-नेनेट्स तुरुंगात त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, यामालो-नेनेट्स स्वायत्त जिल्हा प्रशासनाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, नवलनी शुक्रवारी तुरुंगात फिरले. मात्र यानंतर त्यांची प्रकृती खालावली. यासंदर्भात त्यांनी स्वतःच माहिती दिली होती. यानंतर ते बेशुद्ध झाले. यानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले. मात्र ते शुद्धीवर येऊ शकले नाही. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

एलेक्स यांच्यासंदर्भात अनेक वेळा अफवा आल्या आहेत. यापूर्वी, ते गायब झाल्याची, तसेच त्यांना कारागृहात विष देण्यात आल्याची अफवा देखील आली होती. 

'भावी नेता म्हणून बघत होते समर्थक - नवलनी यांचे समर्थक त्यांच्याकडे भावी नेता म्हणून बघतात. एवढेच नाही, तर ते तुरुंगातून सुटतील आणि देशाचे नेतृत्व करतील, असेही त्यांचे समर्थक म्हणतात. मात्र, नवलनी यांना रशियात किती समर्थन आहे, हे स्पष्ट नाही. याशिवाय, अधिकारी नवलनी आणि त्यांच्या समर्थकांकडे, सीआयए गुप्तचर संस्थेशी संबंधित फुटिरतावादी म्हणून पाहतात. एवढेच नाही, तर अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांना रशिया अस्थिर करायचा आहे. सरकारने त्यांचे आंदोलन बेकायदेशीर घोषित केले असून, त्यांच्या अनेक समर्थकांवर परदेशात पळून जाण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :russiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनDeathमृत्यू