रशिया राजदूताच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात?

By Admin | Updated: March 11, 2017 02:41 IST2017-03-11T02:05:17+5:302017-03-11T02:41:37+5:30

रशियाचे युनायटेड नेशन्समधील राजदूत व्हिटली चर्कीन मृत्यू प्रकरणी, मृत्यूचे विस्तृत कारण देण्यास अमेरिकेने नकार दिला आहे.

Russian ambassador to death due to gossip? | रशिया राजदूताच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात?

रशिया राजदूताच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात?

>ऑनलाइन लोकमत
मास्को, दि.11 -  रशियाचे युनायटेड नेशन्समधील राजदूत व्हिटली चर्कीन मृत्यू प्रकरणी, मृत्यूचे विस्तृत कारण देण्यास अमेरिकेने नकार दिला आहे.
चर्कीन यांचा गेल्या महिन्यात न्यू यॉर्क कार्यालयात कार्य करताना मृत्यू झाला होता. न्यू यॉर्क शहराच्या मुख्य वैद्यकीय अधिका-यास, अमेरिका प्रशासनाने एका आदेशाद्वारे चर्कीन यांच्या मृत्यूचे कारण उघड करू नये असे बजावले आहे. माहितीवरील ही बंदी आंतरराष्ट्रीय कायद्याला अनुसरून घातली असल्याचे मुख्य वैद्यकीय अधिका-याने म्हटले आहे.

Web Title: Russian ambassador to death due to gossip?