शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine War: अवघ्या 24 तासांत दोन रशियन अब्जाधीशांचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांयेही मृतदेह सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 10:04 IST

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धादरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन रशियन अब्जाधीश व्यावसायिकांचा त्यांच्या कुटुंबीयांसह संशयास्पद मृत्यू झाला आहे.

Russia-Ukraine War:रशियामध्ये अवघ्या 24 तासांत दोन अब्जाधीश उद्योगपतींचा (रशियन ऑलिगार्क्स) कुटुंबासह संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आता ही हत्या आहे की आत्महत्या, याचा तपास पोलीस घेत आहेत. युक्रेनवर रशियन हल्ल्यानंतर रशियन नागरिकांविरोधातही नाराजी वाढली आहे. याशिवाय अमेरिकेसह अनेक देशांनी रशियन व्यापाऱ्यांवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे या मृत्यूंचा याच्याशी संबंध असण्याची शक्यता आहे.

शरीरावर गोळ्यांच्या खुणामीडिया रिपोर्टनुसार, बँकिंग क्षेत्रातील अब्जाधीश व्लादिस्लाव अवायेव, त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी यांचे मृतदेह सोमवारी रशियाची राजधानी मॉस्कोमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये सापडले. त्यांच्या शरीरावर गोळ्या लागल्याच्या खुणा आहेत. याशिवाय आणखी एक व्यावसायिक सर्गेई प्रोटोसेनिया आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह स्पेनमध्ये सापडला आहे. अवघ्या 24 तासांच्या कालावधीत दोन रशियन अब्जाधीशांच्या संशयास्पद मृत्यूमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

घरात सापडला मृतदेह रशियाची खाजगी बँक गॅझप्रॉमचे माजी उपाध्यक्ष व्लादिस्लाव अवायेव यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास आत्महत्येच्या अँगलने केला जात आहे. पोलिसांना असं वाटत आहे की, अवायेवने आधी पत्नी आणि मुलीला मारले, नंतर स्वतःवर गोळी झाडली. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी स्पेनमधूनही अशीच बातमी समोर आली आहे. येथील रशियन अब्जाधीश सर्गेई प्रोटोसेनियाचा मृतदेह त्यांच्या घरात सापडला आहे.

घरातून चाकू आणि कुऱ्हाड जप्तस्पॅनिश मीडियानुसार, प्रोटोसेनियाचा मृतदेह त्याच्या घरात लटकलेला होता. तर पत्नी व मुलीच्या अंगावर चाकूने वार केल्याच्या खुणा आहेत. पोलिसांनी घरातून एक चाकू आणि कुऱ्हाडही जप्त केली आहे. या अब्जाधीशाने कुटुंबाची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याचेही स्पॅनिश पोलिसांचे मत आहे. मात्र, पोलीस सर्व बाजू लक्षात घेऊन तपास करत आहेत.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाDeathमृत्यू