शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: भारतीयांना खार्किव सोडण्याचे निर्देश, गोळीबारादरम्यान दूतावासनं जारी केली अ‍ॅडव्हायजरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 18:07 IST

युक्रेनमधील खार्किवमध्ये असलेल्या सर्व भारतीयांना ‘अपल्या सुरक्षितते’साठी ताबडतोब शहर सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नवी दिल्ली - युक्रेन आणि रशिया यांच्यात भीषण युद्ध सुरू असतानाच भारत सरकारने एक अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. यात, युक्रेनमधील खार्किवमध्ये असलेल्या सर्व भारतीयांना ‘अपल्या सुरक्षितते’साठी ताबडतोब शहर सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

रात्रीपर्यंत सर्वांना शहर सोडण्याच्या सूचना - युक्रेनमध्ये भारतीय दूतावासाने खार्किवमधील भारतीय नागरिकांसाठी तातडीची अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. अ‍ॅडव्हायजरीमध्ये म्हणण्यात आले आहे की, खार्किव तत्काळ सोडायला हवे, लवकरात लवकर पिसोचिन, बेझल्युडोव्का आणि बाबेच्या दिशेने या. त्यांना आज सायंकाळपर्यंत (युक्रेनच्या वेळेनुसार) या ठिकाणी पोहोचावे लागेल. म्हणजेच भारतीय वेळेनुसार, सर्व भारतीयांना आज रात्री 9:30 वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत शहर सोडण्यास सांगण्यात आले आहे.

खार्किव धोकादायक -सध्या रशियन सैन्याकडून खार्किववर जोरदार हल्ले सुरू आहेत. अशा स्थितीत तेथे अडकलेल्या सर्व भारतीय विद्यार्थ्यांना आणि इतर नागरिकांना भारत सरकारकडून खार्किव सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खार्किवमध्ये नुकताच सिटी काउंसिलच्या इमारतीवर भयंकर हल्ला झाला आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारतwarयुद्ध