शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

युद्ध सुरु असतानाच रशिया-युक्रेन यांच्या महत्त्वाचा करार, युएईने केलेल्या मध्यस्थीचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 14:33 IST

यूएईने दोन्ही देशांदरम्यान एक मोठा करार केला

Russia Ukraine War, UAE : रशिया-युक्रेन यांच्यात अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू झाल्यापासून जवळपास प्रत्येक देशाने दोन्ही देशांत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे दोन्ही देशांतील परिस्थिती बिकट आहे. यादरम्यान, यूएईने दोन्ही देशांदरम्यान एक मोठा करार केला असून, त्याअंतर्गत दोन्ही देशांचे शेकडो सैनिक दीर्घ कालावधीनंतर मायदेशी परतले आहेत.

रशिया आणि युक्रेनमध्ये सलग २३ महिने युद्ध सुरू आहे. यामध्ये दोन्ही देशांच्या हजारो सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सामान्य नागरिकांनीही या युद्धात लहान मुले आणि महिलांसह अनेक प्रियजनांना गमावले. असे असूनही हे युद्ध थांबलेले नाही. अनेक देशांनी प्रयत्न केले, पण रशिया-युक्रेन युद्ध कोणीही रोखू शकले नाही. पण दरम्यान, संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE ने ते केले आहे जे आजपर्यंत कोणताही देश करू शकला नाही. युएईने रशिया आणि युक्रेन यांच्यात महत्त्वपूर्ण करार केला आहे. या करारानुसार दोन्ही देशांचे शेकडो सैनिक प्रदीर्घ काळानंतर मायदेशी परतले आहेत.

करार कसा झाला?

रशिया आणि युक्रेन यांनी बुधवारी संयुक्त अरब अमिरातीच्या मध्यस्थीने करारावर स्वाक्षरी केली. या करारानुसार शेकडो युद्धकैद्यांची देवाणघेवाण झाली. युक्रेनियन अधिकार्‍यांनी कबूल केले की युएईने मध्यस्थी केलेल्या मोठ्या करारानंतर २३० युक्रेनियन युद्धकैदी रशियामधून मायदेशी परतले आहेत. त्याच वेळी रशियाच्या सुमारे २४८ सैनिकांनाही युक्रेनच्या कैदेतून मुक्तता मिळाली आहे. मायदेशी परतणाऱ्या सैनिकांनी यूएईचे आभार मानले आहेत. इतक्या दिवसांनी आपल्या लोकांना पाहून दोन्ही देशांच्या युद्धकैद्यांना आनंद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिराती