शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: युक्रेनला ऑस्ट्रेलियाची मोठी मदत, 5 कोटी डॉलर्सची सैन्य उपकरणे पुरवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 14:35 IST

Russia Ukraine War: मागील सहा दिवसांपासून रशिया सातत्याने युक्रेनवर हल्ले करत आहे.

कीव: रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाचा आजचा सहावा दिवस आहे. रशिया सातत्याने युक्रेनच्या अनेक शहरांवर हल्ले करुन मोठा विध्वंस करत आहे. ताज्या माहितीनुसार, रशियाने युक्रेनमधील खार्किव आणि कीवमधील सुमी प्रांतातील ओख्टीरका येथील लष्करी तळावर हल्ला केला आहे. यातच आता ऑस्ट्रेलियाने युक्रेनला मोठी लष्करी मदत पुरवण्याची घोषणा केली आहे.

ऑस्ट्रेलिया क्षेपणास्त्रे आणि शस्त्रे पुरवणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी मंगळवारी सांगितले की, त्यांचा देश रशियाचा सामना करण्यासाठी युक्रेनला मानवतावादी मदत म्हणून $50 दशलक्ष किमतीची क्षेपणास्त्रे, शस्त्रे आणि इतर लष्करी उपकरणे पुरवणार आहे. मॉरिसन यांनी सांगितल्यानुसार, यापैकी बहुतेक शस्त्रे प्राणघातक श्रेणीत मोडतात. 

रशियात चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदीरशियाच्या युक्रेनवरील कारवाईचा जगभरातील देशांनी निषेध केला असून, विविध माध्यमातून रशियावर निर्बंध लादले जात आहेत. आता हॉलिवूडच्या तीन मोठ्या स्टुडिओने आगामी 'द बॅटमॅन'सह इतर चित्रपटांना रशियात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. यात वॉर्नर ब्रदर्स, द वॉल्ट डिस्ने कंपनी आणि सोनी पिक्चर्स या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी सोमवारी हा निर्णय जाहीर केला.

युक्रेनचे सॅटेलाइट फोटो समोर आले आहेतअमेरिकन कंपनी मेक्सर टेक्नॉलॉजीने जारी केलेल्या सॅटेलाइट इमेजनुसार, रशियन सैन्याची मोठी तुकडी कीवपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरापर्यंत आली आहे. युक्रेनचे अमेरिकेतील राजदूत ओक्साना मार्कोवा यांनी यूएस सिनेटर्सना सांगितले की, युक्रेनला सध्या अधिक लष्करी शक्तींची गरज आहे. संकटकाळात युक्रेनला मदत करण्यासाठी अमेरिकन संसद पूरक निधी उपलब्ध करुन देण्याची तयारी करत आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाAustraliaआॅस्ट्रेलियाDefenceसंरक्षण विभाग