शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रशिया युद्धाला पूर्ण पाठिंबा! किम जोंग उन यांनी दिले आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 06:27 IST

Kim Jong Un :

सोल : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांनी बुधवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष  व्लादिमीर पुतिन यांची भेट घेत युक्रेन युद्धाला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. आमचा देश ‘साम्राज्यवादविरोधी’ रशियाच्या पाठीशी सदैव उभा राहील. उत्तर कोरियाचे रशियासोबतचे संबंध ‘प्रथम प्राधान्य’ असल्याचे  किम जोंग उन यांनी म्हटले आहे.

किम यांचे स्वागत करून पुतिन म्हणाले, किम रशिया भेटीवर आल्याने आनंद झाला. आर्थिक सहकार्य, मानवतावादी मुद्दे आणि ‘प्रदेशातील परिस्थिती’ हे मुद्दे चर्चेत अजेंड्यावर होते, असे सांगण्यात आले.

भेटीपूर्वी  समुद्रात डागली दोन क्षेपणास्त्रे किम जोंग उन आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट होण्यापूर्वीच उत्तर कोरियाने बुधवारी सकाळी समुद्राच्या दिशेने दोन क्षेपणास्त्रे डागली. उत्तर कोरियाने डागलेली क्षेपणास्त्रे कुठपर्यंत पोहोचली हे दक्षिण कोरियाने स्पष्ट केले नाही. उत्तर कोरियाने २०२२ च्या सुरुवातीपासून पुन्हा शस्त्रास्त्रांची चाचणी तीव्र केली आहे.

शस्त्रे पुरवल्याचा आरोपअमेरिकेने उत्तर कोरियावर रशियाला शस्त्रे पुरवल्याचा आरोप केला आहे, ज्यात रशियाच्या खासगी लष्करी वॅगनर ग्रुपला तोफगोळे विकल्याचाही समावेश आहे. रशियन आणि उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी अशा दाव्यांचा इन्कार केला.

पंतप्रधान मोदींची स्तुतीरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचे कौतुक केले आहे आणि म्हटले आहे की, देशांतर्गत उद्योगांना पुढे नेण्यासाठी आपला देश भारतासारख्या मित्र देशाच्या यशाचे अनुकरण करू शकतो. आठव्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये त्यांनी हे वक्तव्य केले. 

द. कोरिया सावधदक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिम सू-सुक यांनी सांगितले की, आम्ही किम यांच्या भेटीवर बारीक लक्ष ठेवून आहोत. कोणत्याही संयुक्त राष्ट्र सदस्य देशाने उ. कोरियाविरुद्धच्या सुरक्षा परिषदेच्या निर्बंधांचे उल्लंघन करू नये. बैठकीत जगाची  शांतता बिघडवणारी कोणतीही गोष्ट असू नये, असे त्यांनी सांगितले.

नेमकी भेट का? - किम यांना उपग्रह विकसित करण्यासाठी रशियाकडून मदत हवी.-  या भेटीमुळे अण्वस्त्र क्षेपणास्त्र क्षमता वाढण्यास मदत होण्यास उत्तर कोरियाला विश्वास आहे.- आर्थिक व लष्करी तंत्रज्ञानाची मागणी उत्तर कोरिया करणार.- १८ महिन्यांच्या युद्धामुळे कमी झालेला दारूगोळ्याचा साठा भरून काढण्याची संधी रशियाला आहे.

टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनVladimir Putinव्लादिमीर पुतिनnorth koreaउत्तर कोरियाrussiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया