रशियातील शॉपिंग मॉलमध्ये अग्नितांडव, 53 जणांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 07:18 AM2018-03-26T07:18:26+5:302018-03-26T07:54:24+5:30

अचानक लागलेल्या आगीमुळे मॉलमधील लोक एकाएकी जागा मिळेल त्या दिशेने पळत सुटले

Russia - a fierce fire in the shopping mall; 37 dead | रशियातील शॉपिंग मॉलमध्ये अग्नितांडव, 53 जणांचा होरपळून मृत्यू

रशियातील शॉपिंग मॉलमध्ये अग्नितांडव, 53 जणांचा होरपळून मृत्यू

Next

सायबेरिया - रशियात सायबेरिया शहरातील केमेरोवो शॉपिंग मॉलला लागलेल्या भीषण आगीत 37 जणांचा होरपळून दुर्देवी मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. 120 जणांना वाचवण्यात यश आले आहे.अनेक जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अजुनही शेकडोंच्या संख्येने लोक मॉलमध्ये अडकले आहेत. अग्नीशामक दलाचे आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. आगीचे स्वरुप इतके भिषण आहे की त्यात सिनेमागृह, हॉटेल, लहानमोठी दुकाने सर्वच जळुन खाक झाले आहेत.

अचानक लागलेल्या आगीमुळे मॉलमधील लोक एकाएकी जागा मिळेल त्या दिशेने पळत सुटले त्यामुळे अचानक माजलेल्या गोंधळात 40 पेक्षा जास्त लहान मुले हरवल्याची माहिती समोर येत आहे.

 

Web Title: Russia - a fierce fire in the shopping mall; 37 dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :russiaरशिया