शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

नोटांद्वारे कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका? बँकेच्या संशोधनात मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 11:39 IST

CoronaVirus currency : मास्क, सॅनिटायझर आदी गोष्टी हवेतील, हातावरील व्हायरस नाकात जाण्यापासून रोखू शकतात परंतू तो व्हायरस मुळापासून नष्ट करू शकत नाहीत. यामुळे वस्तूंवर बसलेला कोरोना व्हायरस वेळीच नष्ट करणे खूप गरजेचे ठरणार आहे.

जगभरात कोरोनाची दुसरी, तिसरी लाट सुरु झाली आहे. आता पुन्हा एकदा कोरोना व्हायरस वेगाने पसरू लागला असून रुग्णांची संख्या कमालीची वाढू लागली आहे. यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार सावधगिरी बाळगण्याचे आवाहन लोकांना करत आहेत. हिवाळ्याचे दिवस असून थंडी आणि प्रदूषणामुळे कोरोना व्हायरसचे संक्रमण वाढू लागले आहे. अशातच नोटांच्या वापरातून कोरोना पसरतो का? याबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. 

ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार नोटांच्या वापरातून कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका खूप कमी आहे. बँक ऑफ इंग्लंडने केलेल्या एका संशोधनानुसार चलनी नोटांद्वारे कोरोना व्हायरसचे संक्रमण होण्याची जोखिम खूम कमी आहे. 

कोरोनाची लागण झालेला व्यक्ती जेव्हा नोटेवर शिंकतो, त्याच्या तासाभरानंतर नोटेवर चिकटलेला कोरोना व्हायरस प्रभावहीन व्हायला लागतो. सहा तासांनंतर कोरोना व्हायरसचा प्रभाव हा 5 टक्के किंवा त्याहूनही कमी झालेला असतो. नोटांद्वारे कोरोना व्हायरसचे संक्रमण होण्याचा धोका कमी आहे. कारण या नोटा साधारण परिस्थितीतही पर्समध्ये सुरक्षित ठेवल्या जातात. यामुळे कोरोना संक्रमित व्य़क्ती या नोटांना हात लावण्याची शक्यता खूप कमी असते. 

रिपोर्टमध्ये नोटांवर अन्य़ वस्तूंच्या तुलनेत कोरोनाचे अस्तित्व खूप कमी प्रमाणात आढळत असल्याचे दिसून आल्याचे म्हटले आहे. 

प्लाझ्मा स्प्रे! 30 सेकंदांत कोरोनाचे काम तमाममास्क, सॅनिटायझर आदी गोष्टी हवेतील, हातावरील व्हायरस नाकात जाण्यापासून रोखू शकतात परंतू तो व्हायरस मुळापासून नष्ट करू शकत नाहीत. यामुळे वस्तूंवर बसलेला कोरोना व्हायरस वेळीच नष्ट करणे खूप गरजेचे ठरणार आहे. एका नवीन संशोधनानुसार प्लाझ्माचा स्प्रे धातू, चामडे आणि प्लॅस्टिकच्या पृष्ठभागाला चिकटलेला कोरोनाव्हायरस अवघ्या 30 सेकंदांत मारू शकतो. हे संशोधन कोरोनाच्या लढाईत मोठी भूमिका निभावण्याची आशा निर्माण झाली आहे. प्लाझ्मा हा पदार्थाच्या चार महत्वाच्या अवस्थांपैकी एक आहे. हा प्लाझ्मा स्थिर गॅसवर गरम करून किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटीक फील्डच्या संपर्कात आणत बनविता येणार आहे. हे संशोधन फिजिक्स ऑफ फ्लूड्स नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. जूनमध्ये हे संशोधन करण्यात आले आहे. यामध्ये कोल्ड प्लाझ्माचा उपयोग धातू, चामडे आणि प्लास्टिकसारख्या वस्तूंवर करण्यात आले. यावर बसलेले कोरोना व्हायरससारखे असंख्य विषाणू काही सेकंदांत नष्ट झाल्याचे दिसून आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMONEYपैसा