शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

24 तासांत घेतला बदला! इराणच्या मिसाइल-ड्रोन हल्ल्याला पाकिस्तानचं थेट एअर स्ट्राइकनं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 10:11 IST

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणने केलेल्या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानने हा बदला घेतला आहे.

इराणने बलुचिस्तानमध्ये केलेल्या ड्रोन आणि मिसाइल हल्ल्याचा पाकिस्तानने बदला घेतल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणने केलेल्या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानने हा बदला घेतला आहे. पाकिस्तानने इराणमधील दहशथवादी ठिकाणांवर कथित हल्ले केले आहेत. तत्पूर्वी, इराणने मंगळवारी रात्रीच्या सुमारास केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान भडकला होता आणि प्रत्युत्तर देण्यासंदर्भात भाष्य केले होते. यावेळी, इराणच्या हल्ल्यात दोन मुले आणि तीन महिलांचा मृत्यू झाल्याचेही पाकिस्तानने म्हटले होते.

पाकिस्तानच्या हल्ल्यापूर्वी इराणचे परराष्ट्र मंत्री आमिर अब्दुल्लाहियान यांनी म्हणाले होते की, "दोन्ही देशांमध्ये बंधुत्वाचे संबंध आहेत. इराणने पाकिस्तानच्या हद्दीत हल्ला केला असला तरी तो हल्ला पाकिस्तानवर नसून पाकिस्तानात लपलेल्या इराणी दहशतवाद्यांवर होता. जैश उल-अदल ही इराणमधील एक दहशतवादी संघटना आहे. तिने पाकिस्तानातील सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील काही भागांत आश्रय घेतला आहे."

पाकिस्तान इराण संबंध बिघडले -इराणच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने तेहरानमधील आपल्या राजदूताला परत बोलावले आहे. तसेच, इराणच्या राजदूतालाही पाकिस्तानात परतण्यास बंदी घातली आहे. यासंदर्भा बोलताना पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच म्हणाल्या, "पाकिस्तानने आपल्या राजदूताला परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच, इराणच्या राजदूताला पाकिस्तानात परत येण्याची परवानगी दिली नाही. ते सध्या इराणमध्येच आहेत. त्यांना काही काळ पाकिस्तानात येता येणार नाही."

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIranइराण