मानवी हक्क परिषदेच्या फेरनिवडणुकीत रशिया पराभूत

By Admin | Updated: October 29, 2016 02:11 IST2016-10-29T02:11:31+5:302016-10-29T02:11:31+5:30

संयुक्त राष्ट्राच्या मानव हक्क परिषदेवरील पुन: नियुक्तीसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत रशियाचा हंगेरी आणि क्रोएशियाकडून पराभव झाला.

The referendum of the Human Rights Council defeated Russia | मानवी हक्क परिषदेच्या फेरनिवडणुकीत रशिया पराभूत

मानवी हक्क परिषदेच्या फेरनिवडणुकीत रशिया पराभूत

>ऑनलाइन लोकमत
जेनिव्हा, दि.29 - संयुक्त राष्ट्राच्या मानव हक्क परिषदेवरील पुन: नियुक्तीसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत रशियाचा हंगेरी आणि क्रोएशियाकडून पराभव झाला. युद्धग्रस्त सिरीयाला सुरु असलेल्या सैन्य मदतीमुळे रशियाच्या सदस्यत्वावर गंडातर आले आहे. रशियाची मानवी हक्क परिषदेतील उमेदवारी डिसेंबर ३१ रोजी संपणार आहे.
 

Web Title: The referendum of the Human Rights Council defeated Russia