शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

रावणाने पहिले विमान उड्डाण केले, सिद्ध करण्याचा श्रीलंकेचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 09:08 IST

श्रीलंकेच्या नागरी उड्डयन प्राधिकरणाने आता रावणाने प्राचीन काळात उड्डाण करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पद्धती समजून घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देप्राचीन लंकेच्या राजाबद्दल या दिवसांमध्ये श्रीलंकेतील लोकांना जास्तच रस आहे. श्रीलंकेने नुकतीच आपल्या पहिल्या अंतराळ मोहिमेअंतर्गत रावण नावाचा उपग्रह पाठविला आहे.

कोलंबो : पाच हजार वर्षांपूर्वी रावणाने पहिल्यांदा विमानाचा वापर केला होता, असा दावा श्रीलंका सरकारने केला आहे. तसेच, श्रीलंकेच्या सरकारने एक जाहिरात देत लोकांना रावणाबद्दल कोणतेही कागदपत्रे असतील तर ती शेअर करण्यास सांगितले आहे. पर्यटन व उड्डयन मंत्रालयाने वेगवेगळ्या वृत्तपत्रात ही जाहिरात दिली आहे.

दरम्यान,  रावण श्रीलंकेच्या लोकांसाठी एक महान राजा होता. जाहिरातीमध्ये लोकांना पौराणिक राजा आणि हरवलेल्या वारसा संशोधनात मदत करण्यासाठी रावणाशी संबंधित कोणतीही कागदपत्रे किंवा पुस्तके शेअर करण्याची विनंती केली गेली आहे. श्रीलंकेच्या नागरी उड्डयन प्राधिकरणाने आता रावणाने प्राचीन काळात उड्डाण करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पद्धती समजून घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

यासंदर्भात श्रीलंकेच्या नागरी उड्डयन प्राधिकरणाचे माजी उपाध्यक्ष शशी डनाटुंज म्हणाले की, "हे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे भरपूर तथ्य आहे. पुढील पाच वर्षांत आम्ही ते सिद्ध करू. "

गेल्या वर्षी नागरी उड्डयन तज्ज्ञ, इतिहासकार, पुरातत्वशास्त्रज्ञ, शास्त्रज्ञ यांची एक परिषद काटुनायकेमध्ये आयोजित केली होती. याठिकाणी श्रीलंकेचे सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ बंदरानाइक आहे. या परिषदेत निष्कर्ष काढला होता की, रावणाने पाच हजार वर्षांपूर्वी श्रीलंकेहून सध्याच्या भारताकडे उड्डाण केले होते आणि भारतातून परत आला होता.

दरम्यान, प्राचीन लंकेच्या राजाबद्दल या दिवसांमध्ये श्रीलंकेतील लोकांना जास्तच रस आहे. श्रीलंकेने नुकतीच आपल्या पहिल्या अंतराळ मोहिमेअंतर्गत रावण नावाचा उपग्रह पाठविला आहे. श्रीलंकेतील बर्‍याच लोकांना असा विश्वास आहे की, रावण दयाळू राजा आणि अभ्यासू होता.

आणखी बातम्या....

सरकारी कर्मचार्‍यांसाठी खूशखबर! नाईट शिफ्ट केली तर आता असा होणार फायदा...

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... 

टॅग्स :Sri Lankaश्रीलंका