शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

रईसी यांच्यावर गुरुवारी होणार अंतिम संस्कार, लाखो लोक अंत्ययात्रेत सामील होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 14:34 IST

हेलिकॉप्टर दुर्घटना झाली त्या ठिकाणापासून तबरीझ शहर जवळ आहे. तेथून हे मृतदेह कोम या शहरात नेले जातील. त्यानंतर ते तेहरान येथे नेले जाणार आहेत.

दुबई : हेलिकॉप्टर दुर्घटनेत मरण पावलेले इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी, परराष्ट्रमंत्री हुसैन अमीराब्दोल्लाहियान, काही अधिकारी, अंगरक्षक यांचे मृतदेह असलेल्या शवपेट्या तबरीझ शहरात एका ट्रकवर ठेवण्यात आल्या. त्यावेळी हजारो शोकाकुल नागरिकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. हे मृतदेह तेहरान येथे नेले जातील. त्यानंतर रईसी यांची गुरुवारी बिरजंद या जन्मगावी अंत्ययात्रा काढली जाईल व मश्शाद या शहरात त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील.

हेलिकॉप्टर दुर्घटना झाली त्या ठिकाणापासून तबरीझ शहर जवळ आहे. तेथून हे मृतदेह कोम या शहरात नेले जातील. त्यानंतर ते तेहरान येथे नेले जाणार आहेत. राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी व अन्य काही लोकांच्या अपघाती मृत्यूमुळेइराणवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या हेलिकॉप्टरला रविवारी रात्री अपघात झाला होता. रईसी यांच्या अंत्यविधीची इराण सरकारने तयारी सुरू केली असून, त्याला काही लाख लोक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. 

महिलांवरील निर्बंधाने जनतेमध्ये नाराजीइराणमधील रईसी सरकारच्या धोरणांविरोधात मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली होती. महिलांवर लादण्यात आलेल्या निर्बंधांबद्दल त्या देशातील जनतेत नाराजी आहे.राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूबद्दल आनंद व्यक्त करणाऱ्या तसेच त्या हेतूने कोणताही समारंभ आयोजित करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा इराण सरकारने दिला आहे.

चौकशीत मदत; अमेरिकेचा नकार- इब्राहिम रईसी व अन्य काही लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या हेलिकॉप्टरच्या चौकशीमध्ये मदत करावी, ही इराणने केलेली विनंती अमेरिकेने अमान्य केली नाही.- काही अपरिहार्य कारणांमुळे आम्ही इराणच्या विनंतीस नकार कळविला असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. रईसी यांच्या निधनाबद्दल अमेरिकेने तीव्र शोक व्यक्त केला.

टॅग्स :IranइराणHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटनाDeathमृत्यू