स्थलांतरितांचा प्रश्न चिघळला

By Admin | Updated: September 21, 2015 23:21 IST2015-09-21T23:21:00+5:302015-09-21T23:21:00+5:30

स्थलांतरितांचे लोंढे युरोपात येण्याचे सत्र सुरूच असताना जर्मनीने स्थलांतरितांचा भार समानरीत्या वाटून घेण्याचे आवाहन युरोपियन सहकाऱ्यांना केले आहे.

The question of migrants was shocked | स्थलांतरितांचा प्रश्न चिघळला

स्थलांतरितांचा प्रश्न चिघळला

बर्लिन : स्थलांतरितांचे लोंढे युरोपात येण्याचे सत्र सुरूच असताना जर्मनीने स्थलांतरितांचा भार समानरीत्या वाटून घेण्याचे आवाहन युरोपियन सहकाऱ्यांना केले आहे.
या संदर्भात पुढील आठवड्यात दोन बैठका होणार आहेत. त्यात मार्ग निघावा, असे जर्मनीला वाटते. जर्मनी आणि अन्य काही देश दीर्घकाळ हा भार वाहू शकत नाही. युरोपियन संघाने हा भार वाटून घ्यायवा हवा, असे जर्मनीने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: The question of migrants was shocked