शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पुतीन, किम जोंग यांनी एकमेकांना भेट दिली रायफल अन् हातमोजे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 07:06 IST

Putin& Kim Jong Un: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची बुधवारी व्लादिवोस्तोक येथे भेट घेतली.

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची बुधवारी व्लादिवोस्तोक येथे भेट घेतली. भेटीनंतर उभय नेत्यांनी एकमेकांना रायफल भेट दिली. पुतीन यांनी किम जोंग यांना अंतराळात परिधान करण्यात येणारे हातमोजेही  भेट दिले. अंतराळ मोहिमेदरम्यान एका रशियन अंतराळवीराने ते परिधान केले होते, अशी माहिती क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी दिली. किम यांनी उ. कोरियात बनवण्यात आलेल्या अनेक वस्तू पुतीन यांना भेट दिल्या. 

जुनेच मित्र चांगलेकिम जोंग उन यांना भेटल्यानंतर पुतीन म्हणाले, दोन नवीन मित्रांपेक्षा जुना मित्र चांगला असतो. खरे तर सोव्हिएत युनियन आणि उत्तर कोरिया यांच्यात कोरियन युद्धापासून चांगले संबंध आहेत. 

पुतीन २३ वर्षांनंतर उत्तर कोरियाला भेट देणार - हुकूमशहा किम जोंग उन यांनी पुतीन यांना उत्तर कोरिया भेटीचे निमंत्रण दिले, ते त्यांनी स्वीकारले आहे. पुतीन यांनी २००० मध्ये उ. कोरियाला भेट दिली होती. - तेव्हा त्यांनी किम जोंग उन यांचे आजारी वडील किम जोंग इल यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. पुतीन यावर्षी उत्तर कोरियाला गेले, तर २३ वर्षांनंतर त्यांची उत्तर कोरियाची ही पहिली भेट असेल. 

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनKim Jong Unकिम जोंग उनrussiaरशियाnorth koreaउत्तर कोरिया