शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

PUBG गेमच्या सवयीने केलं घर उद्ध्वस्त, मुलाने आई, भाऊ-बहिणींवर झाडल्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 18:58 IST

Pakistan : पोलिसांनी सांगितलं की, अली जैनने १८ जानेवारीला आपली आई, दोन बहिणी आणि एका भावावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.

तरूणाईमध्ये PUBG गेमची किती क्रेझ आहे हे काही वेगळं सांगायला नको. यासंबंधी वेगवेगळ्या विचित्र घटना ऐकायला मिळतात. अशीच पब्जी गेमच्या (PUBG) सवयीबाबत पाकिस्तानातून (Pakistan) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका टीनएजरला पब्जीची अशी सवय लागली की, गेमच्या दुनियेला तो आपलं जग समजू लागला. इतकंच नाही तर त्याने आईसहीत भाऊ-बहिणीवर गोळी झाडली. पाकिस्तान पोलिसांनी हे प्रकरण समोर आल्यानंतर देशात पब्जी गेमवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

पोलिसांनी सांगितलं की, अली जैनने १८ जानेवारीला आपली आई, दोन बहिणी आणि एका भावावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. जेव्हा पोलिसांनी त्याची चौकशी केली तर त्याने दावा केला की, पब्जी गेमने त्याला हत्या करण्यासाठी भाग पाडलं होतं. 

पोलीस अधिकारी इमरान किश्वरने सांगितलं की, 'अशाप्रकारची ही पहिलीच घटना नाहीये. याआधीही पब्जीला बॅन करण्याची मागणी करण्यात आली आहे'.

PUBG हा एक ऑनलाइन मल्टीप्लेअर 'बॅटल रॉयल' गेम आहे. ज्यात विजेताच शेवटी जिवंत व्यक्ती असतो. PUBG जगभरात सर्वाधिक लोकप्रिय गेम आहे. इमरान किश्वरने सांगितलं की, १८ वर्षीय अली आपल्या रूममध्ये पूर्णपणे वेगळा राहत होता आणि PUBG खेळण्याची त्याला सवय लागली होती.

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने लाहोरच्या एका पोलिसांच्या हवाल्याने सांगितलं की, अलीने आपल्या परिवारावर हा विचार करत गोळ्या झाडल्या की, जसं गेममध्ये होतं मृत व्यक्ती परत येतात, तसा त्याचा परिवारही पुन्हा परत येईल.

पाकिस्तान दूरसंचार अधिकाऱ्यांनी आधीही PUBG चा अॅक्सेस काही काळासाठी बंद केला होता. गेममधील हिंसेबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. ज्यानंतर पब्जीवर काही काळासाठी बंदी घालण्यात आली होती. दरम्यान भारत आणि चीनसारख्या देशांमध्येही पब्जी गेमवर बंदी आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPUBG Gameपबजी गेमCrime Newsगुन्हेगारी