शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

तालिबानचा विरोध वाढला; लोक रस्त्यावर, काबुलसह अनेक शहरांत निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 01:08 IST

Protest against taliban rule in Afghanistan : अफगाणिस्तान 19 ऑगस्ट 1919 रोजीच ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाला होते. मात्र यावेळी, स्वातंत्र्यदिन साजरा होण्यापूर्वीच तेथे तालिबानने कब्जा केला. स्वातंत्र्य दिनानिमित्त अफगाणिस्तानातील आंदोलक लोक काबुलमध्ये 'हमारा झंडा, हमारी पहचान' अशी घोषणा देत होते.

काबुल - अफगाणिस्तानवरतालिबानने कब्जा केल्यानंतर लोक सुरुवातीला भयभीत झाले होते. मात्र, आता हेच लोक तालिबानचा निषेध करत रस्त्यावर उतरले आहेत. हे लोक अफगाणिस्तानची राजधानी काबूलसह अनेक शहरांमध्ये  तालिबान विरोधात निदर्शने करत आहेत. या लोकांना समजावण्यासाठी तालिबान देशातील इमामांचीही मदत घेत आहे. शुक्रवारच्या नमाजच्या वेळी सर्व लोकांना एकत्रित रहायला सांगण्यात यावे, असे त्यांना सांगण्यात आले आहे. (Protest against taliban rule in Afghanistan's kabul and asadabad)

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, तालिबानी दहशतवाद्यांनी गुरुवारी कुनार प्रांतातील असदाबाद येथे आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात काही लोकांचा मृत्यू झाल्याचे,  तेथील उपस्थित लोक सांगतात. मात्र, गोळीबारात जीव गेला, की चेंगराचेंगरीमुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याच बरोबर, काबूलमध्येही गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. तेथे तालिबानी दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार केल्याचे सांगण्यात येते.

स्वातंत्र्यदिनीच अफगाणिस्तानातील नागरिकांनी केला तालिबानचा विरोध -अफगाणिस्तान 19 ऑगस्ट 1919 रोजीच ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाला होते. मात्र यावेळी, स्वातंत्र्यदिन साजरा होण्यापूर्वीच तेथे  तालिबानने कब्जा केला. स्वातंत्र्य दिनानिमित्त अफगाणिस्तानातील आंदोलक लोक काबुलमध्ये 'हमारा झंडा, हमारी पहचान' अशी घोषणा देत होते. या लोकांच्या हातात अफगाणिस्तानचा झेंडा होता. तसेच पुरुष आणि महिलांनी हाताला काळी पट्टी बांधलेली होती. एवढेच नाही, तर आंदोलकांनी काही ठिकाणी तालिबानचा पांढरा झेंडाही फाडला.

 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानterroristदहशतवादी