५० व्या वार्षिक संरक्षण दिनाचे पाकमध्ये कार्यक्रम

By Admin | Updated: September 6, 2015 22:11 IST2015-09-06T22:11:37+5:302015-09-06T22:11:37+5:30

भारताशी १९६५ मध्ये झालेल्या युद्धाच्या ५० व्या वार्षिक दिनानिमित्त रविवारी देशभर कार्यक्रम (विशेषत: प्रार्थना) घेण्यात आल्या.

Program in Pak's 50th Annual Conservation Day | ५० व्या वार्षिक संरक्षण दिनाचे पाकमध्ये कार्यक्रम

५० व्या वार्षिक संरक्षण दिनाचे पाकमध्ये कार्यक्रम

इस्लामाबाद : भारताशी १९६५ मध्ये झालेल्या युद्धाच्या ५० व्या वार्षिक दिनानिमित्त रविवारी देशभर कार्यक्रम (विशेषत: प्रार्थना) घेण्यात आल्या.
या युद्धात ठार झालेल्या ४ हजार सैनिकांना मिनिटभर शांतता पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लाहोरमधील युद्ध स्मारकावर पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पुष्पचक्र अर्पण केले.
या निमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना उधळून लावण्याची धमकी तालिबानांनी दिल्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Program in Pak's 50th Annual Conservation Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.