सेक्सदरम्यान अडकला प्रायव्हेट पार्ट! स्ट्रेचरवरून न्यावे लागले रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2017 18:25 IST2017-04-04T17:45:03+5:302017-04-04T18:25:05+5:30
सेक्सचा आंनद अधिकाधिका वाढवण्यासाठी जोडप्यांकडून वेगवेगळे प्रयोग करण्यात येत असतात. पण असे प्रयोग कधी कधी जिवघेणे ठरू शकतात

सेक्सदरम्यान अडकला प्रायव्हेट पार्ट! स्ट्रेचरवरून न्यावे लागले रुग्णालयात
>ऑनलाइन लोकमत
नैरोबी, दि. 4 - सेक्सचा आंनद अधिकाधिक वाढवण्यासाठी जोडप्यांकडून वेगवेगळे प्रयोग करण्यात येत असतात. पण असे प्रयोग कधी कधी जिवघेणे ठरू शकतात, असाच अनुभव केनियातील एका जोडप्याला आला. हॉटेलमध्ये सेक्स करत असताना प्रायव्हेट पार्ट अडकल्याने या जोडप्याला स्ट्रेचरवरून रुग्णालयात न्यावे लागले.
आफ्रिकी प्रसार माध्यमात येत असलेल्या वृत्तानुसार केनियामधील एक महिला आणि तिचा बॉयफ्रेंड हॉटेलमध्ये गेले होते. तेथे सेक्स करत असताना त्यांचे प्रायव्हेट पार्ट अडकून हा अपघात घडला. खूप प्रयत्न करूनही त्यांना एकमेकांपासून वेगळे होता येईना. त्यामुळे त्यांनी मदतीसाठी हाका मारण्यास सुरुवात केली. त्यांचा आरडा ओरडा ऐकून आसपासच्या खोल्यांमधील लोक तेथे आले. त्यांनी त्यांना एका चादरीत गुंडाळून स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेले.
हा प्रकार घडल्यावर हॉटेलच्या परिसरात बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. काही जणांनी या प्रकाराचे चित्रिकरणही केले. या संदर्भात प्रकाशित झालेल्या बातम्यांनुसार ही महिला विवाहित होती. या महिलेच्या पतीला तिच्या चारित्र्यावर संशय होता. या महिलेला तिच्या पतीने सेक्सचा आनंद वाढवण्यासाठी मगून (एक पातळ औषध) दिले होते. दरम्यान संबंधित महिला आणि तिच्या बॉयफ्रेंडने सेक्स करण्यापूर्वी या औषधाचा वापर केला. ज्यामुळे त्यांची फसगत झाली.