शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

पंतप्रधान मोदींचे मित्र पुतिन यांनी भारताला दिलं खास गिफ्ट, शत्रू देशांना लागेल मिरची

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 20:22 IST

भारताची समुद्रातील ताकद आता आणखी वाढणार आहे. कारण आत्याधुनिक स्टेल्थ मिसाईल फ्रिगेट आयएनएस तुशील लवकरच भारतात येत आहे. तुशील  ...

भारताची समुद्रातील ताकद आता आणखी वाढणार आहे. कारण आत्याधुनिक स्टेल्थ मिसाईल फ्रिगेट आयएनएस तुशील लवकरच भारतात येत आहे. तुशील रशियातील कलिनिनग्राद येथून 17 डिसेंबर 2024 लाच भारतासाटी रवाना झाली आहे. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएनएस तुशील फेब्रुवारीच्या मध्यात देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचणे अपेक्षित आहे. रशियामध्ये बनवलेले ही स्टेल्थ गाईडेड मिसाईल ९ डिसेंबर २०२४ रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय नौदलात समाविष्ट केले आहे.

बनेल पश्चिम ताफ्याचा भाग -आयएनएस तुशीलसंदर्भात अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुंबईतील पश्चिम ताफ्याचा भाग होईल. महत्वाचे म्हणजे, आयएनएस तुशील भारतात पोहोचण्यापूर्वी पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्यापासून दूर गिनीच्या आखातात चाचेगिरीविरोधी गस्तही चालवेल, असेही अधिकाऱ्यांनी म्हटेल आहे.

काय आहे 'खासियत' -तुशील हे प्रोजेक्ट ११३५.६ चे एक प्रगत क्रिव्हक III श्रेणीचे फ्रिगेट आहे आणि अशी सहा जहाजे आधीपासूनच सेवेत आहेत. यात सुमारे २६ टक्के स्वदेशी सामग्री आहे, जी मागील टेग-क्लासच्या फ्रिगेट्सच्या दुप्पट आहे. या युद्धनौकेसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, ब्रह्मोस एरोस्पेस (भारत-रशियन संयुक्त उपक्रम) आणि नोव्हा इंटिग्रेटेड सिस्टम्स (टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी) यांसह ३३ कंपन्यांनी योगदान दिले आहे.

आयएनएस तुशील चारही आयामांमध्ये (हवा, जमीन, पाण्याखालील आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक) नौदल युद्धाच्या संपूर्ण स्पेक्ट्रममध्ये निळ्या पाण्यातील ऑपरेशन्ससाठी डिझाइन करण्यात आले आहे. जे विविध प्रकारच्या प्रगत शस्त्रांस्त्रांनी सुसज्ज आहे. यात, ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र, लांब पल्ल्याचे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र, प्रगत मध्यम पल्ल्याच्या हवाई आणि पृष्ठभागावरील तोफा, ऑप्टिकली नियंत्रित जवळच्या पल्ल्याच्या जलद फायर गन प्रणाली, टॉर्पेडो, रॉकेट आणि प्रगत इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि संप्रेषण संच, आदी.चा समावेश आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीVladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाIndiaभारत