शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

न्यूयॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअरजवळ शक्तीशाली स्फोट, दहशतवादी हल्ल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 19:34 IST

अमेरिकेच्या सुप्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरजवळ असलेल्या मॅनहॅटन बस टर्मिनल येथे स्फोट झाला असून यात अनेक जण जखमी झाले आहेत. टर्मिनलच्या जमिनीखाली पाईपमध्ये बॉम्ब ठेवल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

न्यूयॉर्क - अमेरिकेच्या सुप्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरजवळ असलेल्या मॅनहॅटन बस टर्मिनल येथे स्फोट झाला असून यात अनेक जण जखमी झाले आहेत. टर्मिनलच्या जमिनीखाली पाईपमध्ये बॉम्ब ठेवल्याची शक्यता वर्तवली आहे.  स्फोट झालेलं हे ठिकाण गजबजलेले ठिकाण असून येथून 65 दशलक्ष लोक दरवर्षी ये-जा करतात. अमेरिकेमधील हे बस टर्मिनल सर्वात मोठे टर्मिनल आहे. अमेरिकन पोलिसांनी स्फोट झाल्यानंतर एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. 

मॅनहॅटन बस टर्मिनल येथे 42 व्या रस्त्यावर हा स्फोट झाला. स्फोटचा आवाज होताच लोकांनी पळायला सुरूवात केल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. हा स्फोट झाल्याची माहिती मिळताच अमेरिकन प्रशासनाने बसची उपनगरीय सेवा काही काळासाठी बंद केली आहे.

स्फोट झाल्यानंतर सबवेमध्ये काही लोक अडकले होते परंतु त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. ख्रिसमसला काही दिवस उरले असतानाच झालेल्या या स्फोटामुळे नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेनं अद्याप घेतली नाही. पण हा मोठा दहशतवादी कट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.