शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"...म्हणून कोरोनाचा सामना करण्यात जगातील 'हे' दिग्गज नेते ठरले अपयशी; मोदी मात्र यशस्वी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 20:59 IST

मात्र, कोरोनासारख्या नव्या महामारीचा सामना करण्याची वेळ आली तेव्हा, लोप्रिय होण्याच्या नीती पेक्षाही यूरोपातील जर्मनी, फ्रान्स आणि आयर्लंड तसेच आशियातील दक्षिण कोरिया आणि जपान सारख्या देशांत उदार लोकशाहीवादी नीतीच फायदेशीर ठरल्याचे दिसते.

वॉशिंग्टन - कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला गराडा घातला आहे. या जागतीक महामारीने अनेकांचे बळी घेतले. अनेकांचे संसार उद्धवस्त केले. खरे तर, या महामारीने ज्या देशांत सर्वाधिक थैमान घातले आणि बळी घेतले, ते देश गरीब आहेत, की श्रीमंत, अधिक लोकसंख्येचे आहेत, की कमी लोकसंख्येचे हा मुद्दा गौन आहे. मात्र, या देशांत एक समानता आहे. ती म्हणजे तेथील नेते. या देशांचे नेते अधिक लोकप्रिय आणि परंपरेपेक्षा काहीसे वेगळे चालणारे आहेत. हे नेते सर्वसामान्य जनतेत 'लोकप्रिय आहेत मात्र, तज्ज्ञांमध्ये नाही. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि ब्राझीलचे जेयर बोलसोनारो यांच्यासह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॅक्सिकोचे आंद्रेस मॅनुअल लोपेझ ओब्राडोर हे जनतेला आकर्षित करणारी आश्वासने देऊन आणि आणि जुन्या व्यवस्थेला आव्हान देत लोकशाही वादी देशांत सत्तेवर आले आहेत.

मात्र, कोरोनासारख्या नव्या महामारीचा सामना करण्याची वेळ आली तेव्हा, लोप्रिय होण्याच्या नीती पेक्षाही यूरोपातील जर्मनी, फ्रान्स आणि आयर्लंड तसेच आशियातील दक्षिण कोरिया आणि जपान सारख्या देशांत उदार लोकशाहीवादी नीतीच फायदेशीर ठरल्याचे दिसते.

वॉशिंग्टन येथील थिंक टँक 'इंटर-अमेरिकन डायलॉग'चे अध्यक्ष मायकल शिफ्टर म्हणाले, 'हे एक सार्वजनिक आरोग्य संकट आहे. ज्याचा सामना करण्यासाठी तज्ज्ञांची आणि विज्ञानाची आवश्यकता आहे. लोकप्रियतेमागे धावण्याचा स्वभाव असणारे नेते तज्ज्ञांची आणि विज्ञानाची अवहेलना करतात. ब्राझील आणि अमेरिकेत तज्ज्ञ दृष्टीकोन आहे. मात्र, जेथे लोकप्रियतेमागे धावण्याच्या नीतीचा अवलंब होत असेल, तेथे तो लागू करणे अत्यंत कठीन होते. ज्यामुळे समस्यांतून मार्ग निघतो अथवा किमान प्रभावीपणे संकटांचा सामना तरी केला जाऊ शकतो.'

वैज्ञानिकांवर शंका - अमेरिका, ब्राझील, ब्रिटन आणि मॅक्सिको सारख्या देशांचे नेतृत्व असे नेते करत आहेत, ज्यांना वैज्ञानिकांवर शंका आहे आणि ज्यांनी सुरुवातीच्या काळात, या आजाराला गांभीर्याने घेतलेच नाही. कोरोना व्हायरसमुळे जगात 618,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील अधिकांश लोकांचे बळी या चार देशांतच गेले आहेत. मात्र, या काळात भारताने अत्यंत चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळली आहे. तेथील कोरोना व्हायरसने संक्रमित झालेल्या लोकांच्या संख्येने अत्ताच 12 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर दुसरीकडे, भारतात मोदींनी लॉकडाउनच्या माध्यमाने या आजाराचा सामना करण्यासाठी मोठी आक्रामकता दाखवली, असेही मायकल शिफ्टर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या -

कोरोनापासून बचावासाठी लसीचे एकहून अधिक डोस घ्यावे लागतील!; बिल गेट्स यांचं मोठं विधान

CAAचा फायदा घेण्यासाठी रोहिंग्या मुस्लीम करताहेत धर्मांतर, 'या' धर्माचा करत आहेत स्वीकार, सरकार अलर्ट!

CoronaVirus Vaccine : ऑक्सफर्डची लस पास होणार की फेल?; मुंबई-पुण्यात मोठी टेस्ट

धक्कादायक! आता 'या' देशाच्या मागे लागला चीन, थेट 'कब्‍जा' करण्याच्या तयारीत; सुरू केली युद्धाची तयारी

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

CoronaVirus : वैज्ञानिकांचा दावा!; कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या 'या' औषधाने, फक्त 5 दिवसांत कोरोनाचा खात्मा

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारत