शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत कृष्णवर्णीयाची हत्या; वाहतूक नियम मोडल्यामुळे पोलिसांनी झाडल्या 60 गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 16:59 IST

अमेरिकेत पोलिसांच्या गोळीबारात एका कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 27 जून रोजी अमेरिकेच्या ओहायोमधील अक्रोन शहरात पोलिसांनी एका कृष्णवर्णीय व्यक्तीवर 60 गोळ्या झाडल्या.

कोलंबस: अमेरिकेत पोलिसांच्या गोळीबारात एका कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 27 जून रोजी अमेरिकेच्या ओहायोमधील अक्रोन शहरात पोलिसांनी एका कृष्णवर्णीय व्यक्तीवर 60 गोळ्या झाडल्या. झेलँड वॉकर असे मृताचे नाव आहे. तो वाहतुकीचे नियम पाळत नव्हता. पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, तो पळून गेला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

झेलँडकडे कोणतीही शस्त्रे नव्हती...द न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, अक्रोन पोलिस प्रमुख म्हणाले, झेलँड वॉकर वाहतुकीचे नियम पाळत नव्हता, यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला कारमधून बाहेर येण्यास सांगितले. पण, तो आला नाही, नंतर पोलिसांनी त्याला बाहेर काढले असता, तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग करत, त्याच्यावर 60 गोळ्या झाडल्या. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

अनेक राज्यांमध्ये निदर्शने सुरू या घटनेच्या विरोधात अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये लोक निदर्शने करत आहेत. हातात 'जस्टिस फॉर झेलँड' आणि 'ब्लॅक लाइव्ह्स मॅटर' असे बॅनर घेऊन लोक या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत आहेत.

जॉर्ज फ्लॉयडच्या हत्येनंतर अमेरिकेत हिंसक निदर्शने यापूर्वी 25 मे 2020 रोजी मिनियापोलिस पोलिसांच्या पथकाने जॉर्ज फ्लॉयड नावाच्या कृष्णवर्णीयाची हत्या केली होती. पोलिसांनी त्याला घेरले आणि जमिनीवर झोपवले. यानंतर एका पोलिस अधिकाऱ्याने त्याचा गुडघा जॉर्जच्या मानेवर 8 मिनिटे दाबून ठेवला. यात श्वार गुदमरुन त्याचा मृत्यू झाला. यानंतर व्हाईट हाऊस ते कॅपिटल हिल्स, सर्वत्र हिंसाचार झाला. सर्वांनी या हत्येचा तीव्र निषेध केला. 

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू