शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना किस करताना बघून पोलीस भडकले, केली अटक; होऊ शकते जन्मठेप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 16:38 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित २१ आणि २२ वर्षीय दोन तरुणी सार्वजनिक ठिकाणी एकमेकींचे चुंबन घेताना आढळून आल्या. त्यांना अटक करण्यात आली आहे.

जगातील अनेक देशांमध्ये समलैंगिकता ही गंभीर गुन्ह्यांच्या श्रेणीत येते. युगांडा हा त्यापैकीच एक. येथील अरुआ शहरात दोन तरुणींना सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणे  महागात पडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित २१ आणि २२ वर्षीय दोन तरुणी सार्वजनिक ठिकाणी एकमेकींचे चुंबन घेताना आढळून आल्या. त्यांना अटक करण्यात आली आहे.

पाश्चात्य देशांचा तीव्र विरोध असूनही... -युगांडा सरकारने २०२३ मध्ये अत्यंत कठोर 'अँटी होमोसेक्सुएलिटी ॲक्ट' लागू केला आहे. पाश्चात्य देशांचा तीव्र विरोध असूनही, येथील सरकार एलजीबीटीक्यू (LGBTQ) समुदायाविरोधात कठोर कायदे राबवत आहे. या कायद्यानुसार, समलैंगिक संबंधांसाठी जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. तसेच, काही गंभीर प्रकरणांमध्ये मृत्युदंडाचीही तरतूद आहे.

...तर फाशीची शिक्षाही होऊ शकते -या कायद्यानुसार, एखादी व्यक्ती वारंवार समलैंगिक संबंधांत आढळल्यास किंवा अल्पवयीन, वृद्ध व दिव्यांग व्यक्तींसोबत असे संबंध ठेवल्यास तिला फाशीची शिक्षाही होऊ शकते. युगांडा हा प्रामुख्याने ख्रिश्चन बहुल आणि रूढिवादी देश असल्याने या कायद्याला स्थानिक पाठिंबा असला, तरी मानवाधिकार संघटना आणि संयुक्त राष्ट्रांनी याचा निषेध केला आहे.

विशेष म्हणजे, या कायद्यामुळे जागतिक बँकेने युगांडाला मिळणारी आर्थिक मदत रोखली होती. जी २०२५ च्या मध्यात पुन्हा सुरू करण्यात आली. नुकतेच, एका न्यायालयाने 'गंभीर समलैंगिकता' श्रेणीतील पहिल्या आरोपीचा खटला, त्याच्या ढासळलेल्या मानसिक स्थितीमुळे फेटाळून लावला आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Uganda: Women arrested for kissing; faces life imprisonment under anti-LGBTQ law.

Web Summary : In Uganda, two women were arrested for public displays of affection. The country's strict anti-homosexuality act, despite international opposition, carries life imprisonment or even death penalty for repeat offenders or those involved with vulnerable individuals.
टॅग्स :Transgenderट्रान्सजेंडरPoliceपोलिस