शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस कर्मचारी पैशांसाठी आपल्या मुलांना विकतोय, कारण ऐकून बसेल धक्का; पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 17:15 IST

व्हिडिओ पाकिस्तानमधील एका पोलिस कर्मचाऱ्याचा आहे.

इस्लामाबाद: सोशल मीडियावर पाकिस्तानमधील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आताही सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पाकिस्तानातील एक पोलिस कर्मचारी भर रस्त्यात आपल्या मुलांना विकताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये पोलिस कर्मचारी ओरडून सांगत आहे की, या मुलाची किंमत 50 हजार(पाकिस्तानी) रुपये आहे, माझ्या मुलांना विकत घ्या. त्या पोलिसाचे हे कृत्य पाहून तिथे उपस्थित लोकही त्याच्याकडे गोंधळलेल्या नजरेने पाहत आहेत.

स्वतःची मुले विकायला काढली

वाइस वर्ल्ड न्यूजनुसार, पोलिस कर्मचाऱ्याचा हा व्हिडिओ पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्याचा आहे. स्वत:च्या मुलांना विकणाऱ्या पोलिसाचे नाव निसार लाशारी असे आहे. निसार लाशारी हा घोटकी कारागृहात तैनात होता. या कृत्याबाबत सांगताना लाशारी म्हणाला की, माझा मुलगा आजारी आहे, त्याला रुग्णालयात नेण्यासाठी मला रजा हवी होती. पण, वरिष्ठांनी रजा देण्यास नकार दिला. त्यामुळे माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. रजेसाठी वरिष्ठांनी लाचेची मागणी केली. माझ्याकडे पैसे नाहीत, म्हणूनच मी मुलांना विकण्याचा निर्णय घेतला.

लाच न दिल्याने झाली बदली निसार लाशारीने पुढे सांगितले की, मी लाच देऊ शकलो नाही, त्यामुळे माझी बदली घोटकीपासून 120 किमी अंतरावर असलेल्या लारकाना येथे केली आहे. मी खूप अस्वस्थ होतो म्हणून हे कृत्य केले. माझा गुन्हा काय ? मला ही शिक्षा का दिली जात आहे? मी गरीब आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच देऊ शकलो नाही. आता मला समजत नाहीये की मी लारकानाला नोकरी करायला जावं की मुलाच्या ऑपरेशनसाठी, इथे थांबावं

टॅग्स :Pakistanपाकिस्तानSocial Viralसोशल व्हायरलPoliceपोलिस