शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात अल्पवयीन तरुणाकडून कोंबडीवर लैंगिक अत्याचार, पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 17:22 IST

पाकिस्तानमध्ये एका 14 वर्षाच्या अल्पवयीन तरुणाने कोंबडीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोंबडीवर लैंगिक अत्याचार करुन, तिची हत्या केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

ठळक मुद्देपाकिस्तानमध्ये एका 14 वर्षाच्या अल्पवयीन तरुणाने कोंबडीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटनापोलिसांनी अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतलं आहे

इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये एका 14 वर्षाच्या अल्पवयीन तरुणाने कोंबडीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोंबडीवर लैंगिक अत्याचार करुन, तिची हत्या केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतलं आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 11 नोव्हेंबर रोजी 14 वर्षीय अल्पवयीन तरुणाने आपल्या गावातील कोंबडीसोबत लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. 

कोंबडीच्या मालकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तरुण कोंबडी आपल्या घरी घेऊन गेला होती अशी माहिती त्यांनी तक्रारीत दिली आहे. त्यांनी दोन साक्षीदारांची नावंही पोलिसांना सांगितली आहेत. कोंबडीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तरुणाला ताब्यात घेण्यात आल्याचं पोलीस अधिकारी सरफराज अंजुम यांनी सांगितलं आहे. 

सरफराज अंजुम यांनी दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक तणावामुळे तरुणाला कोंबडीसोबत हे कृत्य केलं आहे. तरुणाने आपली चूक कबूल केली असल्याचंही ते बोलले आहेत. तरुणाला अनैसर्गिक कृत्य आणि कोंबडीला मारल्याचा आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच त्याला दंडाधिका-यांसमोर हजर केलं जाणार आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसPakistanपाकिस्तान