शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

भारतात गुंतवणूक करा, ग्लोबल बिझनेस फोरममध्ये नरेंद्र मोदींचे उद्योजकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 20:15 IST

'आम्ही कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला'

न्यूयॉर्कः  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी न्यूयॉर्कमधील ब्लुमबर्ग ग्लोबल बिझनेस फोरममध्ये उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी लोकशाही, लोकसंख्या, वाढती मागणी आणि निर्णय घेण्याची क्षमता या चार फॅक्टरमुळे भारत प्रगतीपथावर असल्याचे सांगत नरेंद्र मोदी यांनी उद्योजकांना भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. 

वेल्थ क्रिएशन आणि बिझनेस कम्युनिटीचा सन्मान करणारे आमचे सरकार आहे. आम्ही कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. या निर्णय सर्व उद्योजक ऐतिहासिक असल्याचे सांगतात. गुंतवणूक वाढवण्यासाठी एका पाठोपाठ एक अनेक निर्णय सरकारने घेतले आहेत, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

याचबरोबर, आम्ही नवे सरकार स्थापन केल्यानंतर उद्योगांच्या मार्गात अडथळा निर्माण करणारे 50 हून अधिक कायदे संपुष्टात आणले आहेत. ही तर फक्त सुरूवात आहे. आणखी खूप काळ बाकी आहे. भारताबरोबर उद्योगात भागीदारी करण्यासाठी जगभरातील उद्योजकांसाठी ही सुवर्णसंधी आहे, असेही यावेळी नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही मुद्दे.... - आम्ही जेव्हा सत्ता हातात घेतली तेव्हा भाराताची अर्थव्यवस्था 2 ट्रिलियन डॉलर होती, गेल्या पाच वर्षात 1ट्रिलियन डॉलरची वाढ झाली आहे.- भारताने अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. - आज भारताची ग्रोथ स्टोरीचे 4 महत्वपूर्ण फॅक्टर आहेत. जे जगात एकत्र मिळणे कठीण आहे. - Democracy, Demography, Demand आणि Decisiveness असे चार फॅक्टर आहेत.- गेल्या 4-5 वर्षात भारतातील प्रत्येक नागरिकाकडे मोबाईल फोन आणि बँक खाते आहे. - इन्सॉल्वंसी आणि बँकरप्सीला दोन हात करण्यासाठी इन्सॉलवंसी आणि बँकरप्सी कोड आणला आहे. - टॅक्समध्ये सुधारणा आम्ही सतत करत आहोत. - भारतात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे, पर्यावरणासहित आम्ही अन्य क्षेत्रात प्रगती करत आहोत.  - आम्ही 450 गीगावॉट रिन्युएबल उर्जेचं लक्ष्य समोर ठेवलं आहे. आण्विक उर्जा आमच्यासाठी एक आव्हान आहे.- आर्थिक गुंतवणुकीसाठी आशियात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीbusinessव्यवसायAmericaअमेरिका