शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फ्रान्स भारताकडून पिनाका रॉकेट लॉन्चर खरेदी करणार, मोदी-मॅक्रॉन यांच्या भेटीत झाला करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 19:04 IST

PM Modi France Visit: पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी मध्यपूर्व, युरोप, परस्पर राजकीय भागीदारी यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी अंतराळ क्षेत्रातील सहकार्याचाही आढावा घेतला.

PM Modi France Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर असून, तिथे त्यांनी अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी आज (12 फेब्रुवारी 2025) द्विपक्षीय चर्चा केली. यादरम्यान, मध्यपूर्व, युरोप, परस्पर राजकीय भागीदारी यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच, दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्याचे आवाहनही दोन्ही नेत्यांनी केले. 

जागतिक आणि प्रादेशिक समस्यांवर चर्चाबैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनानुसार, दोन्ही नेत्यांनी जागतिक AI क्षेत्र सार्वजनिक हितासाठी फायदेशीर सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय परिणाम प्रदान करेल, याची खात्री करण्यासाठी ठोस कृती करण्याची वचनबद्धता देखील अधोरेखित केली. याशिवाय, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) मध्ये सुधारणा करण्याच्या तातडीच्या गरजेवर भर दिला आणि विविध जागतिक मुद्द्यांवर जवळून समन्वय साधण्याचे मान्य केले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी UNSC मध्ये भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी फ्रान्सच्या भक्कम समर्थनाचा पुनरुच्चार केला. 

फ्रान्स पिनाका रॉकेट लॉन्चर खरेदी करणार पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांनी संरक्षण, अणुऊर्जा आणि अवकाश या धोरणात्मक क्षेत्रातील सहकार्याचा आढावा घेतला. तसेच, फ्रेंच स्टार्ट-अप इनक्यूबेटर स्टेशन एफ येथे 10 भारतीय स्टार्टअप्सचे आयोजन करण्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. फ्रान्स भारताकडून पिनाक रॉकेट लॉन्चर खरेदी करणार आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संरक्षण संबंध अधिक दृढ होतील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. दोन्ही नेत्यांनी न्याय्य, शांततापूर्ण आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था राखण्यासाठी सुधारित बहुपक्षीयतेचा पुरस्कार केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतFranceफ्रान्स